cotton market price today शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी! पांढरं सोनं पुन्हा चमकल,महाराष्ट्रातील या बाजारात कापसाला मिळाला विक्रमी भाव…

cotton market price today नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे पांढरा सोनं पुन्हा एकदा चमकला आहे अर्थातच कापसाच्या बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. खरे तर कापूस हे राज्यात मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात उत्पादित केले जाणारे मुख्य पीक आहे या पिकाची राज्यातील बहुतांशज जिल्ह्यामध्ये लागवड करण्यात येते साहजिकच आहे या पिकावर राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

 

त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली चिंता वाढली होती तर बाजारभावात हमी भावाच्या आसपास राहिलेलेच तर कोणतेही परिस्थितीमध्ये कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणार नाही असे चांगले जात आहे त्याचे कारण मुख्य कारण म्हणजे यंदा कापसाचे पीक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे यावर्षी कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठी घट पाहायला मिळत आहेcotton market price today .

अशा परिस्थितीत यंदा कापसाला आठ ते दहा हजार प्रतिक्विंटर एवढा किमान भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे सध्या स्थितीला मात्र  बाजार समितीमधील दर अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढे नाहीत सध्या स्थितीला कापसाला बाजारात साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे खरं तर हा भाव गेल्या काही दिवसापूर्वी सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली होता.cotton market price today

 

हवामान आणि शेती आणि बाजारभाव विषय बातम्या मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Read more

today weather news राज्यात 26 नोव्हेंबर पासून वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस धो धो बरसणार…!

नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील हवामानात आता पुन्हा एकदा एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने राज्यात 25 तारखेनंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्याने असा अंदाज व्यक्त केला आहेtoday weather news Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या … Read more

maharashtra weather today live महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाचा अंदाज पुढील चार दिवस राहणार पाऊस…

maharashtra weather today live नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतामध्ये 14 नोव्हेंबर पासून पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे भारतातील आयएमडी नुसार दक्षिण पूर्व बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.अरे समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे सह पालघर जिल्ह्यात ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी … Read more

free ration scheme in india आताची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून देशातील 80 कोटी नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट पाच वर्षे मिळणार मोफत रेशन

Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासा नमस्कार मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल छत्तीसगड येथे देशातील नागरिकांना एक आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे दिवाळीच्या अगोदर देशातील नागरिकांना पाच वर्ष मोफत राशन देणार असल्याची माहिती काल नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ही बातमी दिवाळीच्या … Read more

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana/संजय गांधी निराधार अनुदान योजना

Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana/संजय गांधी निराधार अनुदान योजना राज्यातील नागरिकांचे भविष्य उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी विविध योजना राबविण्यात येतात. राज्यातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील असुरक्षित नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल. या योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना दरमहा … Read more

Aam Adami Vima Yojana/आम आदमी विमा योजना2023

Aam Adami Vima Yojana/आम आदमी विमा योजना2023 ही योजना ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील जमीन कमी मजुरांसाठी आहे. योजनेअंतर्गत आकारला जाणारा प्रीमियम रु. 200/- प्रति सदस्य प्रति वर्ष ज्यापैकी 50% राज्य सरकार अनुदानित आहे. आणि केंद्र सरकार फायदे: एखाद्या सदस्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, अंतिम तारखेपूर्वी, विमा रक्कम रु. 30,000/- हमीपत्र अंतर्गत, नंतर अंमलात, नामनिर्देशित … Read more

Namo Shetkari Yojana अखेर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख फिक्स या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा

Namo Shetkari Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येणार होते या ६००० हजार रुपये ची तारीख फिक्स करण्यात आली आहे, ही योजना प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेतून वार्षिक ६००० हजार रुपये मिळतात तर हे सर्वांना माहीतच आहे आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजना आणली आहे.Namo Shetkari … Read more

Namo shetkari Yojana 2023 सुरु आता दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 1000 प्रती महिना लाभ मिळणार

 सुरु आता दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 1000 प्रती महिना लाभ मिळणार… शेतकरी बांधवाना खुश करणारी बातमी नमो शेतकरी योजना 2023 सुरु झाली आहे.Namo shetkari Yojana 2023 महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे. ज्या प्रमाणे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे अगदी त्याच धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यास राज्य … Read more

NAMO Shetkari Yojana 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्याला सरकारकडून मिळणार ‘इतके’ रूपये

NAMO Shetkari Yojana 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्याला सरकारकडून मिळणार ‘इतके’ रूपये NAMO Shetkari Yojana 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रूपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय घेण्यात आला … Read more

MHADA Lottery Scheme म्हाडा लॉटरी योजना 2023

MHADA Lottery Scheme म्हाडा लॉटरी योजना 2023 गृह अर्जदारांसाठी आनंदाची बातमी: पुणे मंडळ म्हाडाच्या 55000 घरांच्या लॉटसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण प्रादेशिक मंडळ पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने सन 2023 च्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या 5863 घरांच्या वाटपासाठी अर्ज … Read more

Verified by MonsterInsights