maharashtra weather today live महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाचा अंदाज पुढील चार दिवस राहणार पाऊस…

maharashtra weather today live

नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतामध्ये 14 नोव्हेंबर पासून पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे भारतातील आयएमडी नुसार दक्षिण पूर्व बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.अरे समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे सह पालघर जिल्ह्यात ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाची हजेरी पाहिला मिळाली भारतीय हवामानशास्त्र विभाग  IMD नुसार दक्षिण पूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  भारतात 14 नोव्हेंबर पासून पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.maharashtra weather today live 

पुढील पाच दिवसात हवामान आणखी बदलणार ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

बंगालच्या उपसागरावरील दबाव तीव्र होण्याची शक्यता.

यादरम्यान १६ नोव्हेंबरच्या सुमारास ते पश्चिम वायव्य दक्षिणेकडे सरकून मध्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावरील दबाव तीव्र होण्याची शक्यता आहे गेल्या काही 24 तासात तामिळनाडू आणि लक्षद्वीप मध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे बंगालच्या उपसागरातून ईशानेकडेवारी दक्षिण पूर्व द्वीपकल्पीय भारतावर वाहतात या हवामानाच्या प्रभावाखाली दक्षिण भारतीय दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी पावसाची अपेक्षा आहेmaharashtra weather today live .

ाज्यात या भागात पावसाची शक्‍यता अरबी समुद्रातील आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळेराज्यसह देशातील हवामानावर परिणाम होणार आहे त्यामुळे माणसांसाठी अनुकूल हवामान तयार होत आहे परिणामी येत्या काही दिवसात पुन्हा एकदा पावसाची पाहायला मिळणार आहे मुसळधार मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टी भागातही मेघर्जनसह पावसाची शक्यता आहे मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता वरती देण्यात आलेले आहेmaharashtra weather today live .

देशात पुढील या पाच दिवसात पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता वर्तविधीत आहे यामुळे काय होणार परिणाम पाहूया खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून

 देशात अवकाळी पावसाचा जोर वाढणार

maharashtra weather today live  भारतातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तुल्या अंदाजानुसार मंगळवारी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तुण्यात आली होती आय एम डी नुसार कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची अंदाज हवामान केला आहे,

पुढील पाच दिवसात हवामान आणखी बदलणार ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights