Namo Shetkari Yojana 2023 अखेर शासन निर्णय आला आता या दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पहा नवीन शासन निर्णय…

नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेनंतर आता नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे राज्य शेतकऱ्याला 6 हजार रुपये वार्षिक मानधन हे राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. अर्थात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये चा मानधन दिले जात आहे. या योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे. या शासन निर्णय कधी येणार याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

येथे क्लिक करून

शासन निर्णय

डाऊनलोड करा

केंद्र शासनाच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिले जात होते त्याचा हप्ता आता 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आलेला आहे. नमोशेतकरी महा सन्मान निधी  योजनेचा घोषणा करण्यात आली त्याचा जीआर देखील आज निर्गमित झालेला आहे पी एम किसान योजनेचे लाभार्थ्याच्या अंतर्गत पात्र राज्यातील 85.66 लाख शेतकरी हे नमो शेतकरी  महा सन्मान निधी योजना त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये यांच्यासाठी पुरवणी मागणी द्वारे 4000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे.

💁🏻‍♀️📢तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी.!! देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा…!⤵️*

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना याचाच हप्ता हा पीएम किसान च्या हप्त्याबरोबर येणार अशी प्रकारची चर्चा होती पण मात्र शेतकऱ्यांना हा हप्ता कधी दिला जातो.असे देखील प्रश्न या ठिकाणी विचारले जात होते .त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे. या विषयाचा महत्वाचा GR निर्गमित देखील करण्यात आला आहे.

येथे क्लिक करून

शासन निर्णय

डाऊनलोड करा

2 thoughts on “Namo Shetkari Yojana 2023 अखेर शासन निर्णय आला आता या दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पहा नवीन शासन निर्णय…”

Leave a Comment

Verified by MonsterInsights