Śētakarī Helpline Number Maharashtra काय?म्हणता बोगस बियाणे खताची विकणाऱ्यांची खैर नाही खतबाबत थेट तक्रार करता येणार तर घ्या हेल्पलाइन नंबर

Setakri Helpline Number Maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सर्वात मोठे पाऊल असणार आहे कारण कृषी मंत्री शेतकरी हेल्पलाइन नंबर मुंडेनी जाहीर केला आहे या हेल्पलाइन नंबर अंतर्गत शेतकऱ्यांना काही बोगस बियाणे खत याबाबतची तक्रार दर यावर तक्रार करता येणार आहे बोगस बियाणे आणि खात्याच्या लिंकिंग प्रकरणी तक्रार देण्यासाठी राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क क्रमांक 982244655 अर्थात हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहेSetakri Helpline Number Maharashtra 

 

राज्यातील शेतकऱ्यांनी या क्रमांकावर तक्रार करावी असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे. राज्यात खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खताच्या लिंकिंग करून फसवणूक केली जात असल्याची मोठी बाब समोर आली आहे आणि याच वर विचार करता सरकारने हे मोठे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे

Tarbandi Scheme Apply Online/कुंपण योजना आता ऑनलाईन अर्ज करा सरकार शेत कुंपणासाठी 80% अनुदान देते.

 

अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली होती पावसाळी अधिवेशन बोलताना धनंजय मुंडे यांनी हा हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदण्याचा शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कृषिमंत्र्यांनी आता हेल्पलाइन नंबर982244655 जारी केलेला आहे.ह्या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खोत तसेच बियाणे याचा जी काही तक्रार आहे तिथे करता येणार आहे.

कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे याबाबत आढावा घेतला जाणार आहे.आणि बैठकीत मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप क्रमांक982244655 सुरू करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. गुरुवारी धनंजय मुंडे यांनी हा नंबर बियाणे आणि खताच्या लिंकिंगबाबत थेट शेतकरी तक्रार करू शकतात अशी माहिती विधिमंडळात कृषिमंत्री यांनी घेतली आहे सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांसाठी धनंजय मुंडे यांनी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.

शेतकरी हेल्पलाइन नंबर कोणता आहे शेतकरी हेल्पलाइन नंबर बोगस बियाणे हेल्पलाइन नंबर हा नंबर जाहीर करत बोगस बियाणे आणि खतांच्या लिंकिंगबाबत थेट शेतकरी तक्रार करू शकतात.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर ट्रॉलीलाही मिळणार अनुदान, किती देणार अनुदान? पहा…

2 thoughts on “Śētakarī Helpline Number Maharashtra काय?म्हणता बोगस बियाणे खताची विकणाऱ्यांची खैर नाही खतबाबत थेट तक्रार करता येणार तर घ्या हेल्पलाइन नंबर”

Leave a Comment

Verified by MonsterInsights