free ration scheme in india आताची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून देशातील 80 कोटी नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट पाच वर्षे मिळणार मोफत रेशन

Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासा

नमस्कार मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल छत्तीसगड येथे देशातील नागरिकांना एक आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे दिवाळीच्या अगोदर देशातील नागरिकांना पाच वर्ष मोफत राशन देणार असल्याची माहिती काल नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ही बातमी दिवाळीच्या सणाला काही दिवस शिल्लक असताना देशातील करोडो गरीब जनतेला मोठा गिफ्ट दिला free ration scheme in india

केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट देण्यात आली

सविस्तर माहिती जाणून

       घेण्यासाठी खाली              दिलेल्या लिंक

     वर क्लिक करून पहा

तर दिवाळीचा सण काही दिवसावर आला आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठा गिफ्ट दिला आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशनयोजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यामुळे आता देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मिळणार आहेfree ration scheme in india.

इथे क्लिक करून पहा

free ration scheme in india देशातील कोट्यावधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन देण्यात येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळी भेट दिली आहे केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या कालावधीत पाच वर्षाची वाढ केली गेली आहे.

या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन दिले जाते दिवाळीचा सण आठवडाभर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील गरीब जनतेला दिलासा मिळाला आहे छत्तीसगड मध्ये बदल प्रधानमंत्री यांनी ही घोषणा केली.free ration scheme in india

काल छत्तीसगड मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

 इथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights