Namo Shetkari Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येणार होते या ६००० हजार रुपये ची तारीख फिक्स करण्यात आली आहे, ही योजना प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेतून वार्षिक ६००० हजार रुपये मिळतात तर हे सर्वांना माहीतच आहे आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजना आणली आहे.Namo Shetkari Yojana
या नवीन शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणार वार्षिक 12 हजार रुपये
Namo Shetkari Yojana या मध्ये देखील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० हजार रुपये दिले जातील आणि याच दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांना १२००० हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांना आता दर महिन्याला १००० हजार रुपये प्रति महिना दिला जाणार आहे.
नमस्कार सन्मान योजना महाराष्ट्र मध्ये लागू करण्यात आले असली तरी या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार यासंदर्भात शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती म्हणून सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार, या संदर्भात ती तारीख आता फिक्स करण्यात आली आहे.Namo Shetkari Yojana
पी एम किसान योजनेअंतर्गत या नवीन शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये
Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना या दिवशी मिळणार पैसे
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबर 2023 या रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे शिर्डी येथे एक नियोजित कार्यक्रम आयोजित केला आहे या नियोजित कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता चे वितरण करण्यात येईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे या योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खाते व जमा केली जातील त्याचप्रमाणे नमो शेतकरी संबंधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी 17 20 कोटी रुपयाची निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.Namo Shetkari Yojana
अशा सर्व योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा