Namo shetkari Yojana 2023 सुरु आता दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 1000 प्रती महिना लाभ मिळणार

 सुरु आता दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून मिळणार 6 हजार रुपये शेतकऱ्यांना 1000 प्रती महिना लाभ मिळणार…

शेतकरी बांधवाना खुश करणारी बातमी नमो शेतकरी योजना 2023 सुरु झाली आहे.Namo shetkari Yojana 2023

महाराष्ट्र राज्य सरकारने दिली आहे. ज्या प्रमाणे केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे अगदी त्याच धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला 1 मुलगी असेल, तर मिळणार1,0000रूपये

Namo shetkari Yojana 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी ६००० रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २००० रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस जे कि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती.Namo shetkari Yojana 2023

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा नवीन Gr आला…!

पीएम किसान सन्मान निधी प्रमाणेच आहे नमो शेतकरी योजना

प्रधानमंत्री किसान योजना PM kisan sammn nidhi संदर्भात आपणास माहिती आहेच. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रतिवर्ष ६००० रुपये जमा केले जाते.

Namo shetkari Yojana 2023आता नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ६००० रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे. केंद्र सरकारचे ६००० रुपये व महाराष्ट्र सरकारचे ६००० असे एकूण १२ हजार रुपये प्रती वर्ष मिळणार आहे.

म्हणजेच आता महिन्याला १ हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेNamo shetkari Yojana 2023

   Gr पाहण्यासाठी

       येथे क्लिक करा

या संदर्भात शासनाने जी आर काढलेला आलेला असून पहिल्या हफ्त्यापोटी १७२० कोटी एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.कसे मिळणार नमो शेतकरी योजनेचे पैसे

राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेNamo shetkari Yojana 2023.

          Gr पाहण्यासाठी

पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे मॉडेल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटी कडून जोरात सुरू आहे.

तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केली जाणार आहेत. यासाठी शेतकरी बांधवानी त्यांची ekyc करून घेणे खूपच महत्वाचे ठरणार आहेNamo shetkari Yojana 2023. 

नमो योजनेचा GR पहा

या संदर्भातील जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. जी आर बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

       Gr पाहण्यासाठी

       येथे क्लिक करा

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे देखील लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. बऱ्याच शेतकरी बांधवाना या पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नाहीत त्यांनी तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधाNamo shetkari Yojana 2023.

Home loan Yojana: घर बांधकाम करण्यासाठी नागरिकांना मिळणार 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज, या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज..!

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights