today weather news राज्यात 26 नोव्हेंबर पासून वादळी वारे मेघगर्जनेसह पाऊस धो धो बरसणार…!

नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील हवामानात आता पुन्हा एकदा एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने राज्यात 25 तारखेनंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान खात्याने असा अंदाज व्यक्त केला आहेtoday weather news

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?.

राज्यातील जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे खरे तर गेल्या काही दिवसापासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तेथील शेती पिकावर मोडा विपरीत परिणाम पाहायला मिळाला होता today weather news .

 

हवामान आणि शेती आणि बाजारभाव विषय बातम्या मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार थंडीला सुरुवात केव्हा होणार कधीकड्याची थंडी केव्हा पडणार हा सवाल कायम आहे.today weather news 

 

काय? म्हणत आहे हवामान विभाग नोव्हेंबर महिना संपायला मात्र सात दिवसाचा काळ शिल्लक राहिला आहे साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी महाराष्ट्रात चांगली थंडी पडत असल्यास असते मात्र यावर्षी थंडीचा जोर अजूनही मनावर तसा वाढलेला नाही गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी राज्यातील कमाल आणि किमान तापमान थोडीशी घट झालेली होती त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गारटा जाणू लागला होतात पण आता गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा राज्यात कमाल तापमान थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार झालेली आहेtoday weather news .

 

राज्यातील या  23 जिल्ह्यात  पावसाची येलो अलर्ट जारी

याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा थंडीचा वाढलेला जोर कमी झाला आहे ते हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या पूर्वी वारा झोतामुळे देशातील काही भागांमध्ये मुसळधार ती मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या देशातील तामिळनाडू आणि केरळ या राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे या दरम्यान त्या ठिकाणी सुरू झालेल्या या जोरदार पावसामुळे आता महाराष्ट्रात देखील पावसाची पोषक परिस्थिती तयार होत असताना दिसून येत आहेtoday weather news .

केरळ आणि तामिळनाडू मध्ये सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील 24  नोव्हेंबरला ढगाळ हवामान तयार होणार,असून 25 नोव्हेंबर पासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तुण्यात आला आहेtoday weather news .

25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तव्यत आली आहे.

कुठे पडणार पाऊस.

राज्यातील 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान मध्यम मुसळधार पावसाची शक्यता वर्गात आली आहे आय एम डी नुसार या कालावधीमध्ये राज्यातील कोकण सिंधुदुर्ग खानदेश नाशिक मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहेtoday weather news .

राज्यातील या  23 जिल्ह्यात  पावसाची येलो अलर्ट जारी

Leave a Comment

Verified by MonsterInsights