Free Saree Scheme 2024 या १ लाख ४० हजार रेशन कार्डधारकांना मिळणार, मोफत साडी लगेच पहा शासनाचा नवीन निर्णय…

Free Saree Scheme 2024 नमस्कार मित्रांनो शिंदे सरकारकडून काही दिवसापासून नवनवीन योजना राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यातील रेशन कार्डधारकांना मोफत साडी वितरण साठी सरकारकडून निधी देखील उपलब्ध करण्यात आला आहे. Shetkari karj mafi yadi 2024 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर यादीत आपले नाव आहे का ते चेक करा त्याचबरोबर आता चंद्रपूर … Read more

maharashtra e shram card payment status ई- श्रम कार्ड 1100 रुपयाची पेमेंट जारी केले आहे, लगेच विश्राम कार्ड स्टेटस इथे पहा…!

maharashtra e shram card payment statusनमस्कार मित्रांनो रोजगार मंत्रालय हे भारत सरकार द्वारे चालविल्या जाणाऱ्या मंत्रालयापैकी एक आहे. कामगाराच्या हितासाठी फायदे आणि रोजगार प्रदान करते आणि कामगाराच्या सुरक्षितेची काळजी घेतात. या अंतर्गत कामा करण्यासाठी समाजात आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरता आणि प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात .त्याची अंमलबजावणी कामगाराचे हित लक्षात घेऊनच करण्यात … Read more

Shetkari karj mafi yadi 2024 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर यादीत आपले नाव आहे का ते चेक करा

आजची सर्वात मोठी बातमी कर्ज माफी नवीन याद्या जाहीर अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानपोटी केवळ एक हजार 851 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली सभागृहविरोधक आणि सत्ताधार्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. Shetkari karj mafi yadi 2024 यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी धनासाठी दोन हेक्टर च्या मध्ये 15000 ऐवजी … Read more

MahaJyoti Free tablet Yojana 2024 दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फ्री टॅबलेट योजना 2024 असा करा ऑनलाईन अर्ज

MahaJyoti Free tablet Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाज्योतीमार्फत MHT-CET/JEE/NEET  परीक्षा पूर्व परीक्षा प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे त्यांना मोफत टॅब व 6GB/DAY इंटरनेट डाटा करण्यात येतो. महाज्योती … Read more

Maharashtra Governor आत्ताची सर्वात मोठी बातमी शिंदे सरकारकडून, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात 100% शुल्क माफ, जाणून घ्या

Maharashtra Governorं़Maharashtra Governor

Read more

Tur Rate आताची सर्वात मोठी बातमी ! अखेर तुरीच्या दराने 10500 चा टप्पा ओलांडला शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाणून घ्या नवे दर

Tur Rate आताची सर्वात मोठी बातमी तुरीच्या दराने 10500 चा टप्पा ओरडला शेतकऱ्यांना मोठा दिलासा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुरीच्या दराने अखेर दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर शेतकऱ्यांना दिला आहे सोयाबीन आणि कापसाच्या तुलनेचा चांगला दर मिळत आहे आज कोणत्या बाजारपेठेला तुरीचा दहा हजाराचा टप्पा घडला पाहूया सविस्तर माहिती.

तर मित्रांनो अकोला येथे गेल्या वर्षी आणि या हंगामात देशातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटला आहे त्यात बाजारात तुरीला चांगली मागणी आहे कापूस आली सोयाबीनला अपेक्षेनुसार भाव नसल्याने शेतकऱ्यांना तुरीTur Rate कडून अपेक्षा ठरल्या व त्या विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने तुरीने पुन्हा दहा हजाराचा टप्पा गाठला आहे.

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

शुक्रवारी 19 जानेवारी शनिवारी या हंगामातील सर्वाधिक उच्च अंकी भाव मिळाला आहे दहा हजार 285 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे असा कालचा भाव होता आजही तुरीच्या दराने दहा हजाराचा टप्पा कायम ठेवला आहे या दरम्यान कापूस आणि सोयाबीनच्या दरापासून निराशा असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा हा आजचा भाव ठरलेला आहे नववर्षात तुरीच्या दरात तेजी अकोला कृषी बाजार समिती मागील वर्षातील एक डिसेंबर २०२३ रोजी तुरीला किमान आठ हजार पासून कमाल भाव दहा हजार इतका होता त्यानंतर पाहायला मिळाली होती या हंगामात काल तुरीला चांगला भाव मिळाला आहे.Tur Rate

या दरम्यान बाजारात नवीन दूर दाखल झाली असून मुहूर्ताला नऊ हजार रुपये भाव मिळाला होता आता नव वर्षात पूर्वीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे काल शुक्रवारी 285 रुपये प्रति क्विंटर प्रमाणे दर मिळाला या दरम्यान आजही 20 जानेवारी रोजी अकोला बाजारात तुरीचे दर कायम आहेत कमीत कमी 7400 पासून जास्तीत जास्त 10हजार 285 रुपये प्रतिमा मागे भाव मिळत आहे तर सरासरी भाव 9000 पर्यंत असून 1855 एवढी तुरीची आवक झाली आहे.

       आजचे तूरीचे चालू दर पाहण्यासाठी

                    येथे क्लिक कराT

काय आहे कारण तूर उत्पादनाला फटका

Tur Rate अकोला जिल्ह्यातून्गनी व कारणीला सुरुवात झाली आहे यंदाच्या हंगाम करण्या उशिरा झाल्याने हंगाम लांबला आहे यात अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे तसेच तुरीचे पीठ फुलावर धरणीच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला त्यानंतर ढगाळ वातावरण व आईच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे जिल्ह्यातून उत्पादनात घट पाहायला मिळाली असून एप्रिल दोन ते तीन उत्पादन होत असल्याचे चित्र आहे.

 

Tur Rate देशातील इतर बाजार समित्यांतही तुरीला सरासरी चांगला भाव मिळतो आहे. तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास आगामी दिवसात हे भाव सहजपणे ११ हजारांचा टप्पा गाठू शकणार आहेत, असा अंदाजही कृषी बाजार समितीतील बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

आजचे तूरीचे चालू दर पाहण्यासाठी

                    येथे क्लिक करा

अदाजे फ्रेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तुरीचा भाव १२ हजार रूपयांवर पोहचू शकेल, असाही अंदाज आहे. सोयाबीन आणि कापसाच्या दरामुळे शेतकरी चांगलाचं चिंतेत सापडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीकडून अपेक्षा राहिल्या होत्या. परंतु आज तुरीला मिळालेल्या दरामुळं तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

Tur Rate दरम्यान आता पुढील काही दिवस तुरीच्या दरात संदर्भात तेजी कायम राहणार असून लवकरच तुरीच्या दराचा टप्पा ‘११ हजार’ रूपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज बाजार समितीच्या कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

  आजचे तूरीचे चालू दर पाहण्यासाठी

                    येथे क्लिक करा

 

 

nuksan bharpai 2024 Maharashtra शेतकऱ्यासाठी गुड न्यूज !…36 हजार पर्यंत नुकसान भरपाई मिळणार सरकारकडून नवीन Gr जारी

  नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे मदत कधी मिळणार व किती मिळणार यावर सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत मागील वर्षी म्हणजेच 2023 यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले … Read more

crop insurance 3 जानेवारी पर्यंत व्याजासह पिक विमा जमा करा कृषी मंत्राचे विमा कंपनीस आदेश…

crop insurance नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनी बजावत सांगितले की 3 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करावा रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात भरत आला होता तरीदेखील हवामान आधारित व पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने या संदर्भात पीक विमा शेतकऱ्याकडून आंदोलन करण्यात आले होते लक्षात घेऊन महिला … Read more

Maharashtra Draught 2023 40 तालुक्यात अखेर दुष्काळ जाहीर,हे आहेत पात्र तालुके

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये अखेर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या दुष्काळात जाहिराती चाळीस तालुके निवडण्यात आले आहेत हे कोण कोणते तालुके आहेत पाहूया सविस्तर माहिती Maharashtra Draught 2023 राज्यातील 40 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट भूजलपात्री कमतरता दूर संदेश विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आद्रता पेरणी खालील क्षेत्र व पिकाची … Read more

pik vima 2023 maharashtra Manjur पिक विमा बाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय 2216 कोटी पैकी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार एवढी रक्कम

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?pik vima 2023 maharashtra Manjur महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत आहे.यात राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना आजवर १६९० कोटींचा पीकविमा जमा केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर उर्वरित पीकविमा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास … Read more

Verified by MonsterInsights