नमस्कार मित्रांनो आपला सिबिल स्कोर वाढ त नसेल तर काय केले पाहिजे व यासाठी कोणकोणते उपाय योग्य ठरू शकतात या विषयावर सविस्तर माहिती पाहूया.
मित्रांनो काही केलं तरी तुमचा वाढत नाहीये मग आज आपण या तीन गोष्टी करणार आहोत सेविंग स्कोर चा पाहूनच एखाद्या व्यक्तीला लोन घ्यायचा असेल की नाही हे बँक ठरत असते त्यामुळे आपला सिबिल स्कोर हा फार महत्त्वाचा आहे.
best cibil score कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँकेकडे गेला तर अगोदर तुमचा सिव्हिल कोर्स तपासण्यात येतो सिबिल्सची स्थिती पाहूनच तुम्हाला लोन देण्याचे ठरवले जाते.
सिबिल स्कोर चांगला नसेल तर काय करता येईल हा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला कोण कोणते उपाय करणे योग्य ठरेल या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही या लेखाच्या माध्यमातून पाहणारbest cibil score .
सिबिल स्कोर हा एका प्रकारची रेटिंग सिस्टीम आहे याच्या मदतीने बँक तुम्हाला लोन द्यायचे की नाही ते ठरवत असते हा स्कोर पाहूनच तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता की नाही हे बँक ठरवते सिबिल स्कोर हा 300 ते 900 या अंकाचा असतो.
cibil score check सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर काळजी कशाला सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा
best cibil score अशा व्यक्तींचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असतो त्याची आर्थिक स्थिती चांगली असते ती कर्ज सोडून शकतात असे समजण्यात येते बँका साधारण 79 टक्के कर्ज देत असतात.
मित्रांनो सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काय करता येईल व याला कसे वाढवता येईल याचा आणि जर विचार करतात. जर तुम्हाला सिबिल स्कोर हा 750 पेक्षा कमी झालेला असेल तर खालील तीन गोष्टीची तुम्ही अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.
1. best cibil score तुम्हाला सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुमच्याकडे अधिक क्रेडिट कार्ड असतील, तर फक्त एक कार्ड चालू ठेवून इतर कार्ड बंद करावे लागणार आहेत.
2. असेच क्रेडिट कार्ड मधील एकूण पॅलेसच्या तीस टक्के हिस्सा मंथली बेसिसवर खर्च केला पाहिजे आणि
3. मुद्दा म्हणजे क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरावे ड्यु डेटच्या अगोदर बील भरणे अनिवार्य आहे.
या बँकेची ऑफर 50 लाख रुपयांचे तत्काळ पर्सनल लोन व्याजदर किती राहणार वाचा सविस्तर
best cibil score तुम्ही या तीन गोष्टी अगदी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत तर पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला तुमचा दिसेल कधी कधी स्कोर वाढण्यासाठी सहा महिन्याचा ही कालावधी लागू शकतो. पण या 3 गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर तुमचा सिव्हिल स्कोर तीन महिन्यात देखील सुधारू शकतो.कधी कधी सिबिल स्कोर वाढण्यासाठी सहा महिने किंवा सात महिने देखील लागतात त्यानंतर तुमचा सिबिल स्कोर कधीही खाली उतरणार नाही.