1May rules change 2024 1 मे पासून बदलणार ‘हे’ सर्व नियम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार, परिणाम.!

1May rules change 2024नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. सर्वसामान्यांच्या बचत मध्ये ही बदल होतात कारण नवीन महिन्यात सरकारकडून काही नियम बदलतात काही बदलतात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होतो.1May rules change 2024

 

1May rules change 2024 तर एक मे रोजी देशातील काही नियम बदलणार आहेत एलपीजी सीएनजी आणि पीएनजी यांच्या दरात बदल होणार आहेत. त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीला बँकिंग संदर्भातील काही नियम आता देखील बदलता होणार आहे.जाणून घेऊया कोणते नियम बदलणार आहेत.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्याकडून एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलल्या जातात कंपनीकडून घरगुती आणि व व्यावसायिक सिलेंडरचे दर रिवाईज केले जातात. कंपन्याकडून पीएनजी सीएनजी आणि एटीएफ च्या किमती तही बदल केले जातात.

 

कुठे होणार, गारपीट तर कुठे 👉🏻वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज⤵️

HDFC बँकेकडून खासकरुन जेष्ठ नागरिकांसाठी बनवण्यात आलेली स्पेशल एफडी (FD)मध्ये गुंतवणूक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ही स्कीम मे 2020मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गंत जेष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते. तुम्ही या योजनेंतर्गंत 10 मे 2020पर्यंत गुंतवणूक करु शकता1May rules change 2024.

ICICI बँकेकडून सेव्हिंग अकाउंटवर लागणाऱ्या चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन चार्ज 1 मेपासून लागू होणार आहेत. बँकेकडून सांगण्यात आले आहे की, डेबिट कार्डची फी एका वर्षासाठी 200 रुपये करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागात ही फी 99 रुपये असेल. 1 मेपासून 25 पानांचे चेकबुक इश्यू करायचे झाल्यास त्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतरच्या प्रत्येक पेजवर ग्राहकांना 4 रुपये मोजावे लागणार आहेत. आयएमपीएसमधून ट्रान्सेक्शनवर 2.50 ते 15 रुपयांपर्यंतचे ट्रान्सेक्शन चार्ज लागणार आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

1May rules change 2024 यस बँकने देखील 1 मे 2024पासून सेव्हिंग अकाउंटवर लागणाऱ्या मिनिमम अॅव्हरेज बँलेन्सच्या शुल्कात बदल केले आहेत. प्रो मॅक्स MAB 50,000 रुपये असेल, कमाल शुल्क 1,000 रुपये असेल. याशिवाय, सेव्हिंग अकाउंट प्रो प्लस, Yes Essence SA आणि YES Respect SA मधील किमान शिल्लक 25,000 रुपये असेल. या खात्यावर 750 रुपये शुल्क आकारले जाईल.

यस बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट प्रो मध्ये 10,000 मिनिमम बँलेन्स ठेवायला लागणार आहे. यावर 750 रुपयांपर्यंतचे अधिक शुल्क लागणार आहे. सेव्हिंग व्हॅल्यूसाठी 5000 रुपयांची लिमिट आहे आणि 500 रुपयेपर्यंतचा अधिक चार्ज लागणार आहे. त्याचबरोबर माय फर्स्ट अकाउंटसाठी 2500 रुपयांची लिमिट आणि मॅक्सिमम चार्ज 250 रुपये असणार आहे.

 

IDFC फर्स्ट बँकेकडून नवीन नियम बनवण्यात आला आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डने वीजेचे बील, गॅस किंवा इंटरनेटचे बिल भरत असाल आणि एक महिन्याची रक्कम 20,000 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. हे अतिरिक्त शुल्क 1 टक्के होणार आहे. ज्यावर 18 टक्के जीएसटीदेखील लागेल. 

या बँकेची ऑफर 50 लाख रुपयांचे तत्काळ पर्सनल लोन व्याजदर किती राहणार वाचा सविस्तर⤵️

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights