Karjmafi Yojana :शेतकऱ्यांना मोठा दिलासा, या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, संपूर्ण कर्जमाफी जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार

नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज सार्थक बाकी स्वरूपात गेले तर त्याचा बोजा सातबारावर असतो. त्यामुळे साहजिकच सातबारावर कर्जाचा बोजा असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा इतर बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते. शेतकरी बांधव शेतीसाठी लागणारे कर्ज बँकांच्या माध्यमातून घेतात. याच पार्श्वभूमीवर राज्यात भूविकास बँकेचे कर्जदार शेतकरी देखील असून या बँकांच्या कर्जदार Karjmafi Yojana शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये राज्य सरकारने घेतला होता व त्याच बाबतची महत्त्वाची अशी अपडेट औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, संपूर्ण कर्जमाफी जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार

नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज सार्थक बाकी स्वरूपात गेले तर त्याचा बोजा सातबारावर असतो. त्यामुळे साहजिकच सातबारावर कर्जाचा बोजा असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा इतर बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते. शेतकरी बांधव शेतीसाठी लागणारे कर्ज बँकांच्या माध्यमातून घेतात. याच पार्श्वभूमीवर राज्यात भूविकास बँकेचे कर्जदार शेतकरी देखील असून या बँकांच्या कर्जदार Karjmafi Yojana शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये राज्य सरकारने घेतला होता व त्याच बाबतची महत्त्वाची अशी अपडेट औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे.

कर्जमाफीची मोठी घोषणा पहा कोणती शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार,

आत्ता सातबारा कोरा होणार?

शासनाच्या या निर्णयाशी अंमलबजावणी यावर्षी मार्च महिन्यात झाली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ४१०५ शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. सुमारे 25 वर्षानंतर हा सातबारा गोरा होण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी सहकार विभागाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिले आहेत. Karjmafi Yojana 

शेतकरी बांधवांचे संपूर्ण जीवन हे निसर्गावर अवलंबून असते अनेकदा शेतकऱ्यांना निसर्गचा साथ देत नाही त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते अनेक वेळा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी नवीन हंगामामध्ये पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे ते विविध बँकांकडून कर्ज घेतात गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होत असल्याचे आंदोलन आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता.

SBI Bank: शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी देत आहे,85% बिनव्याजी कर्ज, 100%मिळणार तुम्हाला कर्ज पहा संपूर्ण माहिती

भारतीय रिझर्व बँकेकडून इतर सहकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येतात त्याचप्रमाणे भूविकास बँकेला त्यावेळी सहज कर्ज उपलब्ध करून दिले होते ,मात्र सदस्य दुष्काळी परिस्थितीमुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना वेळीच करता आली नाही. त्यामुळे बँकांकडून कर्जाची वासरूण झाल्यामुळे विकास बँकेकडून नवीन कर्ज वाटपाची प्रक्रिया करता आले नाही. कर्ज वसुली झाल्यामुळे राज्य सरकारने या बँकांना कर्ज देताना दरवर्षीप्रमाणे ग्यारंटी घेण्यास नकार दिल्याने भुविकास बँकेचा व्यवहार पूर्ण ठप्पा झाला होता. Karjmafi Yojana

 या शेतकऱ्यांची होणार,

सळसकट कर्जमाफी

Leave a Comment

Verified by MonsterInsights