Weather Update राज्यात पुढील आठवड्या ही मान्सूनची विश्रांती मध्य महाराष्ट्र सह पश्चिम आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी
महाराष्ट्र हवामान अंदाज : पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्र पश्चिम आणि दक्षिण भागात पावसाची शक्यता कमी आहे.महाराष्ट्र : राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईसह कोकणात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायली मिळत आहे. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. दरम्यान, आणखी सात दिवस पावसाची … Read more