Digital Ekcc loan 2024 खुशखबर ! आता शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटात मिळणार पीक कर्ज

 Digital Ekcc loan 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो अवघ्या काहीच मिनिटात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते अगदी महिन्याचा कालावधी देखील लागतो हीच प्रक्रिया आता सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी नाबार्ड आणि आरबीआय एच दरम्यान एक समाजाच्या करण्यात आला आहे. नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बनसोडे यांनी भागीदारी करारावर स्वाक्षरी देखील केली आहे. 

    सविस्तर माहिती                     पाहण्यासाठी

     येथे क्लिक करा

 

या करारानुसार नाबार्ड आपल्या ई केसीसी लोन प्लॅटफॉर्मच्या रिझर्व बॅंकेच्या मालकीच्या असलेल्या रिझर्व बँक इनोव्हेशन पब्लिक प्लॅटफॉर्म फॉर फिक्शलेस क्रेडिट जोडणार आहेतDigital Ekcc loan 2024. 

 

नाबार्ड कडून सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड ekcc कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा डिजिटल क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. 

 

कृषी पीक कर्जाच्या मुळे बँकेची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना देखील त्वरित कर्ज पुरवठा होणार आहे. 

*👉🏻या बँकेची ऑफर 50 लाख रुपयांचे तत्काळ पर्सनल लोन व्याजदर किती राहणार वाचा सविस्तर⤵️⤵️⤵️⤵️

Digital Ekcc loan 2024 या सुलभ व जलद प्रक्रियेमुळे ग्रामीण भागाच्या समृद्धीला चालना मिळणार आहे भागीदारी मुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील बारा कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन ते चार आठवड्यात वरून किंवा पाच मिनिटांवर येणार आहे.

ऑनलाइन लोन मिळवण्यासाठी                  इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights