cibil score check सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर काळजी कशाला सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा

cibil score check नमस्कार मित्रांनो तुमचा जर सिबिल स्कोर खराब झाला असेल तर काळजी करू नका तो सुधारण्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकतात फॉलो करण्यासाठी व या 30 ची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण लेख पहावा लागणार आहे.

जर तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर राखायचा असेल तर तुम्ही एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळले पाहिजे अशा परिस्थितीत तुमच्यावरील चा भार लक्षणीय वाढतो. कधीकधी एम आय ही चुकू शकतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो कर्जाचे जामीनदार होण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा एखाद्याची कर्ज जमीनदार होण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार कारण कर्जदारांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही किंवा हप्ते वेळेवर भरले नाहीत तर त्याचा परिणाम तुम्हालाही होऊ शकतो. आणि यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो अशा कारणामुळे कोणी जमीनदार झाला कोणाचा जमीनदार झाला असाल तर कर्जदार वेळेवर हप्ते भरतो की नाही यावर  लक्ष ठेवा.cibil score check

sheti Jameen kharedi Yojana 2023 शेत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान योजना शासन निर्णय पहा

क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 30% त्याचा वापर करा जर क्रेडिट कार्ड मध्ये वापर क्रेडिट कार्ड द्वारे खूप मोठी खरेदी करणे टाळले पाहिजे यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर बिघडतो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला क्रेडिट कार्ड द्वारे मोठी खरेदी करायची असली तरी बिलिंग सायकल संपवण्यापूर्वी ते भरले पाहिजे जर तुमचा सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर काळजी करू नका ते सुधारण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करा.

सिबिल स्कोर Sybil Score असुरक्षित कर्जावर 25 टक्के क्रेडिट एक्स ओझर आणि 20 टक्के कर्जाच्या वापरावर अवलंबून आहे अशा प्रकारे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारा कर्जाचे हप्ते वेळेवर भरा तुम्ही जर बँकेकडून कर्ज घेतले असेल तर बिल वेळेवर भरा जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरतात असाल तर क्रेडिट कार्डद्वारे झालेला खर्च वेळेवर भरा यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोर आपोआप सुधारण्यास सुरुवात होईलcibil score check.

क्रेडिट कार्ड ची मर्यादा मुलांनी ही एक उपलब्ध नाही तर ते फक्त तुमचे खर्च वाढ होते तुमच्यामुळे तुमच्या क्रेडिट कार्ड जी मर्यादा पुन्हा पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करू नका कार्ड मर्यादा वाढवणे हा तुमचा खर्च जास्त असल्याचा पुरावा देखील ठरू शकतो. अशा स्थिती तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर जे काही खर्च कराल त्याचे बिल तुम्हाला द्यावे लागेल काही वेळात जर तुम्ही बिल जास्त असताना. व्हिडिओ बिल भरू शकत नसाल तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो.

maharashtra e shram card payment status ई- श्रम कार्ड 1100 रुपयाची पेमेंट जारी केले आहे, लगेच विश्राम कार्ड स्टेटस इथे पहा…!

एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नकाcibil score check

तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेची अर्ज केल्यास तुमच्या सिव्हिल स्कोर प्रथम पाहिला जातो.Sybil Score सिबिल स्कोरला क्रेडिट स्कोर असेही म्हणतात कडी स्कोर आर्थिक बाबीमुळे तुमचा रेकॉर्ड दाखवतो तुमच्याSybil Score  स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज आणि चांगल्या व्याजदराने मिळू शकते पण जर सिबिल स्कोर चा चुकीचा असेल तर कर्ज मिळण्यास अडचण होऊ शकते.त्यासाठी जाणून घ्या की किती क्रेडिट स्कोर चांगला मा जातो. आणि तो खराब झाला असेल, तर तो सुधारण्याचे उपाय काय आहेत.

कोणता सिबिल स्कोर चांगला मान्यता आला आहे.

क्रेडिट स्कोर 330, 900 दरम्यान निर्धारित केला जातो जर तुमच्या क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जाणार आहे. 550 ते 750 मधील स्कोर चांगला मानला जातो आणि 300 ते 550 मधील स्कोर वाईट मानला जातो. तुमच्याकडे स्कोर अनेक गोष्टीवर अवलंबून असतो .Sybil Score सिबिल स्कोर चा 30 टक्के तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत असाल ,तर तुमचा सिबिल स्कोरSybil Score  यावर अवलंबून आहे 25% सुरक्षित किंवा त्यापेक्षा जास्त सुरक्षित आहे यावर अवलंबून असतो.cibil score check

SBI Bank: शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी देत आहे,85% बिनव्याजी कर्ज, 100%मिळणार तुम्हाला कर्ज पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment

Verified by MonsterInsights