monsoon update 2024 मान्सूनचे प्रवाह खंडित मान्सूनला ब्रेक राज्यातील मान्सून वर मोठ संकट

Monsoon update 2024 खुशखबर यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री  मान्सूनची 5 दिवसात होणार, एन्ट्री..नमस्कार शेतकरी मित्रांनो आज केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पण मान्सूनचा इथून पुढचा प्रवास कसा असणार पाहुया सविस्तर माहिती मित्रांनो ईशान्य भारतात सुरू झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतावर महाराष्ट्रातील उष्णतेचे तीव्र लाट पुढील दोन दिवसात कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शनिवारी नैऋत्य मोजणी वाऱ्यांनी बंगालचा उपसागर अरबी समुद्र आणि ईशान्य भारतात आगे कूच केली आहे मात्र केरळमध्ये हे वारे दोन दिवसापासून अडखळले आहेत.

पुढील मान्सून दोन आठवड्यात दाखल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

monsoon update 2024पण यासाठी नैऋत्य मोसमी वारे ईशान्य बंगालच्या उपसागरामधील उर्वरित भागांमध्ये आणि वायव बंगाल उपसागराच्या काही भागांमध्ये म्हणजेच त्रिपुरा मेघालय आणि आसामच्या उर्वरित भागांमध्ये आणि उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या बहुतांश भागांमध्ये पुढे सरकवले आहेत मोसमी वारे हे मध्य अरबी समुद्राच्या आणखी भागात दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भाग लक्षदीप क्षेत्र आणि केरळ कर्नाटकचा काही भाग तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरातील दोन ते तीन दिवसात पुढे जाण्याची परिस्थिती अनुकूल आहे वायव्य मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट सक्रिय आहे ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील भागात अति मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर देण्यात येत आहे.

आणि याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट पुढील दोन ते तीन दिवसात कमी होण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे 45 ते 48 अंशावर गेलेल्या तापमानाचा पारा कमी होण्यास मदत देखील होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी दिला शनिवारी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे 48.2 अवस सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ईशान्य भारतात मोसमी वारेना अनुकूल स्थिती आहे तर ईशान्य भारतात मोसमी वाऱ्यांना देखील अनुकूल परिस्थिती आहे monsoon update 2024.

 

ईशान्य भारतात रेमल चक्रीवादळामुळे मोसमी वारे वेगाने पुढे जात आहे.मात्र अरबी समुद्राकडून केरळ पर्यंतच्या प्रवासावर या वाऱ्यांना पुढे नेण्याची कोणतीच प्रणाली नसल्याने सध्या मान्सून वारे अडकल्याचे पाहायला मिळत आहेmonsoon update 2024.

मानसून को लेकर बुरीखबर केरल पहुंचने के बाद धीमी पड़ी रफर

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights