monsoon update 2024 अंदमान निकोबार मध्ये मोसमी वारे दाखल, असा असेल मान्सूनचा पुढचा प्रवास…!

ssc board 2024 result date दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?नमस्कार मित्रांनो मोसमी वारे रविवारी 19 मे रोजी अंदमान निकोबार सह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचले आहे  त्यामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आता मोसमी वारे 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तुण्यात येत आहेmonsoon update 2024.

 

 

मोसमी वारे रविवारी (१९ मे) रोजी अंदमान, निकोबारसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोहोचले आहेत. त्यामुळे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, आता मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यात विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

monsoon update 2024हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मालदीव, कोमोरीन परिसर, निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. केरळात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी आवश्यक असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस दक्षिण भारतात सुरू आहे.

 

 

monsoon update 2024अरबी समुद्रातून पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासून उंच आकाशात संपूर्ण साडेचार किमीच्या जाडीत समुद्री वारे वाहणे आवश्यक असतात. सध्या त्यांनी निम्मी जाडी व्यापली आहेत. आग्नेय अरबी समुद्र व केरळ किनारपट्टीवर ढगाची दाटी होणे आवश्यक असते. सध्या अति जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, आठवडाभर पावसाची शक्यता जाणवते. तसेच नैऋत्य दिशेकडून केरळाकडे जमीन समांतर ताशी ३० किमी समुद्री वारे वाहने आवश्यक असतात.

 

monsoon update today मान्सून 12जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार..!⤵️*

 

सध्या ते उत्तरेकडे व नंतर वायव्येकडे वळत आहे. त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. संध्याकाळनंतर रात्रभर अरबी समुद्रातील पाणी पृष्ठभागवरून प्रति चौ. मिटर क्षेत्रफळावरून १९० वॉट्स क्षमतेने लंबलहरी उष्णता ऊर्जा उत्सर्जित होऊन वर आकाशात बाहेर फेकणे आवश्यक असते. सध्याची तिची २०० वॉट्सची क्षमता १० मे लाच ओलांडली आहे.

मान्सून राज्यात या दिवशी होणार दाखल

monsoon update 2024संध्याकाळनंतर रात्रभर अरबी समुद्रातील पाणी पृष्ठभागवरून प्रति चौ. मिटर क्षेत्रफळावरून १९० वॉट्स क्षमतेने लंबलहरी उष्णता ऊर्जा उत्सर्जित होऊन वर आकाशात बाहेर फेकणे आवश्यक असते. सध्याची तिची २०० वॉट्सची क्षमता १० मे लाच ओलांडली आहे. केरळतील विखुरलेल्या १४ वर्षामापी केंद्रापैकी १० केंद्रावर अडीच मिमी व अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते. ही नोंद सध्या पूर्ण नसली तरीही नोंद वाढत आहे. त्यामुळे अंदमानहून केरळाकडे होणारी मोसमी पावसाची वाटचाल वेगाने होऊन २८ ते ३ जून दरम्यानच्या कोणत्याही दिवशी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

 

आज राज्यातील या ठिकाणी होणार हलक्या स्वरूपाचा पाऊस

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights