monsoon update today मान्सून 12 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार..!

ssc board 2024 result date दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?

मान्सून 12 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार..!

monsoon update today नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा राज्यांमध्ये सर्वात जास्त तापमान याची नोंद झाली पण याचा परिणाम चांगला असे देखील म्हणता येईल कारण गेल्या वर्षी पाऊस खूप कमी झाला याचा परिणाम राज्यात दुष्काळ देखील पडलेला पाहायला मिळाला पण यंदा राज्यामध्ये मान्सून समाधानकारक असण्याचे कारण जास्त तापमान आहे. यामुळे मान्सून यंदा लवकर दाखल होणार, असल्याची माहिती पंजाबराव ढक यांनी दिली आहे.

 

 नवीन हवामान अंदाज व्यक्त केला या अंदाजामध्ये महाराष्ट्र मानसून आगमन नऊ जूनच्या सुमारास येणार किंवा होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.monsoon update today

 

पंजाब डक  हवामान अंदाजानुसार 22 मे लांदमानात दाखल होणार आहे. अंदमनात पोहोचल्यानंतर मान्सून पुढील २० दिवसात या ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

monsoon update today शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी 28 मे पर्यंत मान्सून केलं पण दाखल होण्याची शक्यता आहे केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण झालेले पाहायला मिळत आहे.

पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. 12 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे एखाद्या दोन दिवस पुढे देखील जाऊ शकतो मान्सून 19 मे रोजी अंदमनात धडकणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.

पंजाबराव हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर राज्यात आजही मुसळधार पाऊस हवामान विभागाकडून 17 जिल्ह्यात आला हाय आला त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमानात आणि निकोबार बेटाच्या परिसरात दाखल होईल नैऋत्य मोसंबी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले केरळमध्ये प्रवेश करतील सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्यावर्षीच्या तुलनेने देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेतmonsoon update today.

 

एरवी मान्सूनचा पाऊस 21 मे च्या आसपास अंदमानात दाखल होतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानत  सक्रिय होण्याची शक्यता.

हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्यानंतर मान्सूनचे पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडचणी आल्यास साधारण एक जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल असेच देखील अंदाज व त्यात येत आहे तर महाराष्ट्रात मान्सून 12 जूनच्या आसपास चक्री होईल गेल्या वर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल झाला होता यांना कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे अनेक भागात मध्ये तापमानचे उच्चांक गाठला आहे त्यामुळे माणसांचा पाऊस कधी येणार याचे वेद सर्वांना लागले आहेत .

राज्यात विदर्भ मराठवाड्यात गारपीटीसह, मुसळधार पावसाचा अंदाज

 monsoon update todayमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे काही पेरणी आहेत शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व तयारी लागण्याची गरज आहे.
जुलै महिन्यात पाऊस जास्त पडणाऱ्या पावसाच्या तिसऱ्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे या पाठोपाठच व्यवस्थित सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त राहिला आणि त्यानंतर महाराष्ट्र यंदा चांगला पावसाची शक्यता आहे असे देखील यावेळेस सांगितल्यात आले आहे. तर ५ नोव्हेंबरला मान्सून माघार परत घेणार आहे.

monsoon update today असे देखील हवामाना तज्ञ पंजाबराव ढगे माहिती दिली आहे. अंदाज नेमकी या ठिकाणी किती खरा ठरणार का? हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. हा अंदाज नेमकी पंजाबरावंच किती खरा ठरतो हे पाहण्यासारखे आहे धन्यवाद…..

अशाच हवामान अंदाजासाठी आमच्या या वेबसाईटला भेट देत रहा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights