Weather Update आताची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मध्ये दक्षिण कोकणात पूर्ण ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता…

Weather Update  दक्षिण कोकणात पूर्ण ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता…

Rain update नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये मान्सूनचा आज उत्तरेकडे सरकल्याने राज्यात पावसाने उघडीत दिली आहे पूर्वक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता वर देण्यात येत आहे.राज्यामध्ये आज दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाश होऊन सावलीच्या खेळात सुरुवात ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वरती हवामान विभागाने भर दिला आहे.

आगरीय बिहार आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर व उंचीपर्यंत चक्रकार वारे वाहत आहे.मान्सूनचा  आज असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरे कडे कायम आहे.हा आज पंजाबच्या अमृतसर चंदिगड नाझी बाबत गोरखपूर बालूर घाट ते मणिपूरम पर्यंत विस्तारला आहे पुढील चार ते पाच दिवस  आज ही महाचलयाच्या माध्यमातून राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वरती येत आहे.

Maharashtra Rain Update महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर वाढणार हवामान खात्याचा अंदाज

तर हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला  मान्सूनचा आज किनारपट्टीलाच समांतर कमी दाब पट्ट्याचा अभाव यामुळे माणसांच्या प्रवाहात पडलेला खंड कायम आहे. राज्यात अनेक भागात मुख्यात पावसाची उघडीपासून ढगाळ हवामानाचा उकडा जाणवत आहे. काही ठिकाणी ऊन पावसाच्या खेळात श्रावण सरी कोसत आहेत .आज दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळ ठिकाणी जोरदार पावसाची तर उर्वरित राज्यात मुख्य पावसाची उघडीत सहज ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वरती येत आहे

मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता.

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights