today gold price सोने चांदीच्या दारात मोठी घसरण 12000 रुपयांनी सोने तर 3476 चांदी झाली स्वस्त

ssc board 2024 result date दहावी, परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?

 

 

नमस्कार मित्रांनो सराफा बाजार आज सोन्या चांदीच्या दारात मोठी पाहायला मिळाली . सोन्या चांदीच्या घरात घसरून झाली आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव १२७९ रुपयांनी घसरून 72 हजार 791 रुपये पर्यंत प्रति दहा ग्रॅम झाला आहे.today gold price

तर चांदीच्या दर्दी देखील घसरण पाहायला मिळाली साधी तीन हजार चारशे शहात्तर रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 79 हजार 410 रुपये प्रति किलो दरावर पोहोचली आहे.

चालू दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

today gold price या दिवशी बुधवारी सोनं 74 हजार 80 रुपये आणि चांदी 92886 रुपयेवर बंद झाली होती 19 एप्रिल 2024 रोजी सोनं 73 हजार 596 रुपयाच्या उच्चं की पातळीवर होतो मात्र 22 मे रोजी 93 हजार 94 रुपये प्रति किलोच्या उच्चं की सर देखील काढला होता.

today gold priceआयबीजीयाच्या ताज्या दरानुसार गुरुवारी 23 मे रोजी ९९५ सदरेच्या सोन्याचा भाव 1279 घसरून 72 हजार पाचशे रुपये पर्यंत झाला आहे.

तर 22 कॅरेट सोन्याचा भाव अकराशे 80 रुपयांनी घसरून 66 हजार 677 रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे. तर 18 कॅरेट सूर्याचा भाव 188 रुपयांनी कमी होऊन 46 हजार 990 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव 754 रुपयांनी कमी होऊन 42583‌ रुपयावर आला आहे.today gold price

ड्रायव्हिंग लायसन मोफत मध्ये घरपोच मिळणार नियम व अटी पहा..!

 

तुम्ही सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी मिस कॉल देऊन सविस्तर माहिती देखील पाहू शकता.

Ibja केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवारी आणि रविवारी दर जाहीर करत नाही 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही या नंबर 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता त्यानंतर तुम्हाला एसएमएस द्वारे दर उपलब्ध होतील याशिवाय वारंवार होणाऱ्या अपडेट माहितीसाठी तुम्हाला www.ibja.co या संकेतस्थळांना भेट देऊ शकता. या दरामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जर चा समावेश नसतो त्यामुळे तुमच्या शहरात सूर्याचा विचित्र निर्णय असू शकतातtoday gold price.

सविस्तर दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights