new driving license ड्रायव्हिंग लायसन्स साठी चाचणीची गरज नाही, ‘या’ तारखेपासून बदलणार नियम…

new driving license नमस्कार मित्रांनो इथे एक जून 2024 पासून ड्रायव्हिंग लायसन मध्ये नवीन नियम जारी करण्यात आले आहेत काय आहेत नवीन नियम पाहूया आजच्या लेखाच्या माध्यमातून मित्रांनो घराघरात बाईक किंवा कार सध्या पाहायला मिळत आहे अगदी लहानपणापासून मोठ्यापर्यंत कार बाईक चालवणे सामान्य झाले आहे प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार स्कूटर बाईक कार इत्यादींनी प्रवास करतो त्यात तुमच्याकडे ही गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो येथे एक जून पासून नवीन वाहतूक नियम 2024 लागू होत आहेत तुम्ही या नियमाचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड आकारला जाऊ शकतो यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात अशा अडचणी जाण्यासाठी तुम्हाला वाहतूक आणि ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे.

ssc board 2024 result date दहावी, परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?

मित्रांनो सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय  {RTO}1 जून 2024 पासून नवीन वाहन नियम जारी करण्यात आले आहेत नवीन नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील कोणी गाडी चालवत असेल, तर त्यांना 25000 रुपये पर्यंत दंड भरावा लागणार आहे.

 

वेग मर्यादा ओलांडल्यास एक हजार ते दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड परवान्याशिवाय वाहन चालवणे 500 रुपये दंड हेल्मेट न घातल्यास 100 रुपये लावल्यास 100 रुपये दंड अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने वाहन चालवणे तर त्या वाहनाचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला 25 हजार रुपये पर्यंत दंड आकारण्यात येईल आणि पंचवीस वर्षे पर्यंत नवीन परमानंद मिळणार नाही याशिवाय इतर नियमाचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद आहे.new driving license

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आता नव्या नियमानुसार तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स साठी टेस्ट देण्यासाठी आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही यापुढे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन टेस्ट साठीवेगळा पर्याय असेल येत्या एक जून पासून तुम्ही सरकार मान्यता प्राप्त खाजगी संस्थेमध्येही ड्रायव्हिंग लायसन ची परीक्षा देऊ शकता त्यामुळे जर तुम्हाला परवाना घ्यायचा असेल तर तुम्ही हा नवीन पर्याय निवडू शकता त्यामुळे परवानाधारक ड्रायव्हर होण्याचा प्रवास थोडा सोपा असणार आहे.

new driving license नियमानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन बनवता येते मात्र 50 सीसी क्षमतेच्या मोटरसायकल परवाना वयाच्या सोळाव्या वर्षी ही मिळू शकतो मात्र हा परवाना १८ वर्षाच्या झाल्यानंतर अपडेट करावा लागेल ड्रायव्हिंग लायसन ची वैधता प्राप्त झाल्यापासून 20 वर्षे आहे.

ड्रायव्हिंग लायसन मोफत मध्ये घरपोच मिळणार नियम व अटी पहा..!

 

new driving licenseतुम्हाला तुमचा परवाना चाळीस वर्षानंतरदहा वर्षांनी तर नंतर दर पाच वर्षांनी अपडेट करावा लागेल व्यावसायिक परवाना मात्र दर तीन वर्षांनी नूतनीकरण करावे लागेल तुमच्याकडे व्यावसायिक परवाना असल्यासतमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असल्यास परवाण्याचे नूतनीकरण करताना तुम्हाला डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

 दरम्यान परवाना मिळण्यासाठी तुम्ही या वर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता अर्ज शुल्क परवान्याच्या प्रकारावर अवलंबून असते तुम्हाला कागदपत्रे सबमिट करण्यासाठी आरटीओ ला भेट द्यावी लागेल आणि परवाना मंजुरीसाठी तुमचे ड्रायव्हिंगला कौशल्य दाखवावे लागेल सुमारे 9000,000 जुनी सरकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकून आणि कठोर कार उत्सर्जन नियम लागू करून प्रदूषण कमी करण्याचे नियम उद्दिष्ट आहेnew driving license.

 

लर्निंग लायसन काढा फक्त 200 रुपये मध्ये तेही घरबसल्या ऑनलाईन

 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights