ssc board 2024 result date 10th दहावीचा निकाल जाहीर राज्यात 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण…!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज 27 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे आपल्या विद्यार्थ्यांचे गुण पाहण्यासाठी सगळे उत्साहीत असतील . 2024 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहेssc board 2024 result date 10th.

मित्रांनो यावर्षी राज्यातील नव विभागीय मंडळातून यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंद केली होती .
हा निकाल प्रथमच मे मध्ये दहावीचा जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात आलेला होता. पण यावर्षी हा निकाल मे मध्येच जाहीर करण्यात येत आहे.

गुण पडताळणीसाठी 28 मे पासून अर्ज सुरू त्यामुळे अर्ज तात्काळ सुरू करा गुण पडताळणी 28 मे ते 11 मे जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जुलै व ऑगस्ट 2024 व मार्च 2025 मध्ये सुधारअंतर्गत परीक्षा देता येईल असे सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले आहे ssc board 2024 result date 10th.

तर दिलेल्या खालील संकेतस्थळावर जाऊन परीक्षा बैठक क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करा आपला आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल सर्व विद्यार्थी आणि पालक खूप उत्साहीत असतील आपल्या पाल्याचे गुण पाहण्यासाठी तर खालील दिलेल्या लिंक https://verification.mh-ssc.ac.in वर जाऊन लवकरात लवकर आपल्या विद्यार्थ्यांचे निकाल पाहू शकता .

दहावीचा रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights