( solar fencing scheme)सौर कुंपण योजना असा करा ऑनलाइन अर्ज..!

     

 solar fencing schemeसौर कुंपण योजना राबविण्यासाठी मंजुरी त्वरित करा अर्ज…!

solar fencing schemeवन्य प्राण्यांपासून होणारे शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सौर कुंपण योजना शामप्रसाद मुखजी जन वन योजना अंतर्गत राबिण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 

 

 

 

सौर कृषी कुंपण योजने करिता या गावाचा                   समावेश करण्यात आला आहे.

सौर कुंपण योजना राबविण्याची उद्दिष्ट काय आहेत.

मित्रांनो गावातील नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत विकास होण्याकरिता त्याची उत्पादकता वाढविणे गावकऱ्यांची वरील निर्भरता कमी करणे शेतीला पूरक जोडधंदे निर्माण करून पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व गावकऱ्यांच्या सहभागातून प्राणी वन जीवनाची संरक्षण तसेच व्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे व या माध्यमातून मानव व वन्य प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर व वन्यजीव सुरक्षित क्षेत्राच्या सीमेच्या दोन किमी आतील संवेदनशील गावामध्ये डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना Dr Shyam Prasad mukharjee Jan van Vikas Yojana राबविण्यात येत आहे.

मित्रांनो आणि याच योजनेकरिता मिळणारा प्रसिद्ध प्रतिसाद पाहून सदर योजनेची व्याप्ती वाढवून वन प्राण्यांच्या ग्रहण मार्गावरील असलेल्या गावे व सरक्षित क्षेत्रामधून पूर्ण गावी याचा समावेश करण्यात आला आहेsolar fencing scheme.

तसेच शेतीच्या रस्त्यासाठी मिळणार, या योजनेतून अनुदान matoshri gram samruddhi sheti rasta Yojana सदर योजनेअंतर्गत वनाशेजारील गावातील शंभर टक्के कुटुंबांना स्वयंपाक गॅस सिलेंडर वन्य प्राण्याकडून शेती पिकाची नुकसानी थांबविण्याकरता सामूहिक चेन लिंक फेसिंग ही बाब समाविष्ट करण्यात आली आहे.

 

 

सौर कृषी कुंपण योजने करिता या गावाचा                   समावेश करण्यात आला आहे.

याचप्रमाणे मागील काही वर्षात नरेगाव नागझिरा अंधारी व्याध प्रकल्पाचे बफर क्षेत्राचे गावातील शेतकरी लाभार्थ्यांना प्रयोजन तत्वावर व्यक्तिगत सौर ऊर्जा कुंपण Solar fencing देण्यात आले आहे.

सदर ईश्वर ऊर्जा कुंपण प्रयोगाचे अवलोकन केले जात असता ना सौर ऊर्जा कुंपणाचे किंमत ही लोखंडी जाळीच्या कंपन्यांच्या तोंडीत अल्प आहे तसेच वनप्राण्यांना इजा होण्याची शक्यता खूप कमी आहे सौर ऊर्जा कंपनी हे हंगाम संपल्यानंतर काढून ठेवणे ही शक्य आहे. अशा विविध कारणामुळे या कुंपणाचे फायदे जास्त असून त्याची स्वीकारता वाढलेली आहे.

 

    सौर कृषी कंपनी योजनेचा

            अर्ज करण्यासाठी

            येथे क्लिक करा

solar fencing schemeशेतकऱ्यांच्या अनुभवामुळे शेतकऱ्यांना व्यक्तिगत सौर ऊर्जा कंपनी देण्यात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत विशेष तरतूद असावी अशी मागणी खूप मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि याच मागणीमुळे डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कंपनाची बाब समाविष्ट करण्यात आली आहे.

डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे शासन निर्णय पाहण्यासाठी

           येथे क्लिक करा 

           अनुदानाचे स्वरूप. सौर ऊर्जा कंपनी करीता संवेदनशील गावामध्ये सौर ऊर्जा कंपन्यांचा लाभ वैयक्तिक करत्या देण्यात येईल निश्चित केलेल्या मापदंडाचे सौर ऊर्जा कुंपण साहित्याचा पुरवठा लाभार्थ्यास करण्यात येईल याकरता प्रती लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के रुपये किंवा पंधरा हजार जे कमी असेल त्या रकमेचे अनुदान देण्यात येणार आहे.

सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित 25 टक्के रकमेचा वाटा लाभार्थ्यांचा असणार आहे.solar fencing scheme

 

CROP LOAN:विमा जाहीर, पीक विमा पात्र जिल्हा यादी जाहीर..

सौर ऊर्जा कंपनी लाभार्थी निवडीचे निकष.

सदर लाभार्थ्याकडे गावातील शेतीचा सातबारा गाव नमुना अथवा वन हक्क कायदा अंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे.

लाभार्थी हा गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे तथापि एखाद्या शेतकऱ्याकडे वरती नमूद केलेल्या प्रमाणे दस्तऐवज असल्यास त्यास ही अटी लागू राहणार नाहीsolar fencing scheme.

ज्या व्यक्तीत वर गुन्हा नोंद घेण्यात आला असेल तर अशा व्यक्तीस या योजनेचा लाभ असणार नाही तथापि एखाद्या व्यक्तीस वाटप झालेल्या वन पट्टा या संदर्भातील क्रमनाचा गुन्हा नोंदविला गेला असेल त्या सदर योजनेच्या लाभ घेता येणार नाही.solar fencing scheme

या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपण अथवा सामूहिक चैन लीग फेंसिंग Chaain link fencing tar kumpan यापैकी एकच लाभ आणले राहील.

 

 

 

   या योजने करता कोणत्या गावाची 

      निवड करण्यात आली आहे.

     ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांना या लाभासाठी कोणती जबाबदारी घ्यावी लागणार आहे.लाभार्थ्यांनी सौर ऊर्जा कुंपण देखभाल स्वतः करावी असून शेतातील पीक नसताना सौर ऊर्जा कुंपण काढून ठेवण्याची जबाबदारी स्वतःची राहील.solar fencing scheme

या अटीचे उल्लंघन केल्यास लाभार्थ्यास पुढे वन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कुठल्याही योजनेचे लाभ मिळणार नाही.या योजनेच्या लाभ करता विभाग निहाय जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले जातीलsolar fencing scheme

 

     सौर कृषी कंपनी योजनेचा

               अर्ज करण्या पोसाठी 

        येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights