Gopinath Munde Shetkari Vima| सर्पदंशाने मृत्यू झाल्यास 2 लाखांपर्यंत मिळते मदत..!

 शेतकरी वर्ग शेतीमध्ये काम करत असताना कायमचा अपघात होण्याची शक्यता असते, सर्पदंश, विंचू चावला तर, विजेचा शॉक लागणे, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास अशा अनेक कारणांमुळे कर्ता पुरुष रागावल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद होते अशा परिस्थितीमध्ये अपघात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे(Gopinath Munde Shetkari Vima) 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.

      या योजनेचा लाभ                   घेण्यासाठी

       येथे क्लिक करा

 

 gopinath munde shetkari apghat vimaमात्र ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहितीच नसल्यामुळे याचा लाभ देखील घेता येत नाही व शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याचे समोर आले आहे. तर या योजनेची सविस्तर माहिती आजच्या लेखात च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

 

 नमस्कार मित्रांनो शेतकरी वर्ग रोज नियोजनाप्रमाणे शेतात काम करतो. त्यामध्ये  अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.gopinath munde shetkari apghat vima 

देशातील 7 राज्यांना बरसणार अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान कसा असेल,पहा हवामान अंदाज

 

कोणत्या कारणामुळे अपघात झाल्यास संरक्षण विमा मिळतो:

 रस्ता किंवा रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू विजेचा धक्का बसून मृत्यू वीज पडून मृत्यू उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश व विंचू यांचा हल्ला जनावरांनी चावल्यास किंवा खाल्ल्यास मृत्यू झाला तर विमा संरक्षण मिळू शकतो विमाधारकास पात्रता विम्याचा लाभ हा दहा ते 75 गटातील एकूण दोन जणांना देण्यासाठी सुधारित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे(Gopinath Munde Shetkari Vima).

“👉सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 आवश्यक कागदपत्रे  अर्ज अनिवार्य:-या लाभासाठी लगेच सहाय्यक कृषी अधिकारी यांनी यांना माहिती देऊन संबंधित अपघातातील व्यक्तींच्या अपघात संदर्भातील कागदपत्रे नोंद करून वैद्यकीय अहवाल पोलिस पंचनामा पंचनामा अगदी गोष्टी सह शेतकऱ्यांनी अर्ज करावा अर्ज करणे हा अनिवार्य असणार आहे.

 याना या योजनेचा लाभ मिळत नाही.

 नैसर्गिक मृत्यू विमा कालावधी पूर्वेचे अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्हा उपदेशाने कायद्यांचे उल्लंघन करताना झालेला अपघात अंमली पदार्थांच्या नशेतून अपघात स्त्रियांचा बाळंतपणातील मृत्यू शरीरातील अंतर्गत रक्तस्त्राव मोठा अपघात युद्ध सैन्यातील नोकरी आदी घटनांचा या विमा संरक्षण समावेश नाही ही माहिती सर्व शेतकऱ्यांना व लाभ घेणाऱ्या नागरिकांना पाठवा(Gopinath Munde Shetkari Vima

        👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा किती टक्के असतो हक्क यावर संपूर्ण माहिती..!

Leave a Comment

Verified by MonsterInsights