maharashtra hsc result 2024 मोठी बातमी, बारावीचा निकाल आज जाहीर होणार, बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट

 

maharashtra hsc result 2024 महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची (HSC Result Date) तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.

 

maharashtra hsc result 2024 मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार उद्या दुपारी जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

काय सांगता! फक्त ‘हे’ तीन काम की लगेच सुधारणार तुमचा सिबिल स्कोर

तुम्हाला ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही कारण तुम्ही तो आपल्या मोबाईलवर देखील पाहू शकता.आणि तुम्हाला तुमच्या घरी राहून तुमचे रिझल्ट डाऊनलोड देखील करू शकता. त्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो करावा लागणार आहेत.maharashtra hsc result 2024 

मित्रांनो दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल महाराष्ट्र शिक्षण मंडळ मार्फत 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत बारावी बोर्डच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते याच परीक्षेचा निकाल विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अन्य वेबसाईटवरून पाहू शकता.पण निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे तपशील विचारले जातात ते भरल्यानंतर निकाल पाहता येतो हेच महत्त्वाच्या तपशील नेमकी कोणती आहेत जाणून घेऊया.

तर बारावीचा निकाल कसा पाहायलाबारावीचा निकाल पाहण्याची तीन पर्याय आहेत.

maharashtra hsc result 2024 पहिला पर्याय MSBSHSE ने आपल्या अधिकृत नॉटी मध्ये काही वेबसाईटच्या उल्लेख केला आहे. ज्यावर HSC 2024 उपलब्ध के असेल विद्यार्थी या वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि सर्व माहिती भरून त्याचा निकाल पाहू शकतात.

3.विद्यार्थी एसएमएस सेवेचाही वापर करून निकाल पाहू शकतात

3.इयत्ता बारावीचा निकाल डिजीलॉकवर देखील उपलब्ध असेल जो विद्यार्थी यामध्ये लॉग इन करून डाऊनलोड करू शकतो.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट डीजीलॉकवर आणि एसएमएस सेवेद्वारे पाहू शकतात पण तो पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचे बारावीचे प्रवेश पत्र तुमच्याजवळ ठेवणे आवश्यक आहे.

 

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तो विद्यार्थ्यांना ऑनलाईन पहायचा असेल, तर महाराष्ट्र HSC बोर्ड चा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागते त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला निकाल दिसेल काही वेबसाईटवर तुम्हाला रोल नंबर सहशाळेचा कोड आणि इतर माहिती विचारली जाते ही माहिती भरून सबमिट केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येतो.

ssc board 2024 result date दहावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?

बारावीचा निकाल कुठे पाहता येणार HSC Results link

बारावीचा निकाल कुठे पाहता येणार? (HSC Results Direct Link)

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

१) https://mahresult.nic.in/

२) https://hscresult.mkcl.org

 

 3.)https://results.digilocker.gov.in

4)https://results.targetpublications.org

१२ वीचा ऑनलाइन निकाल कसा पहाल?

१) https://mahresult.nic.in/ या किंवा वर दिलेल्यापैकी बोर्डाच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२) अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.
३) त्यानंतर HSC Examination Result वर क्लिक करा.
४) आता तुम्हाला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हाला रोल नंबर आणि आईचं नाव टाईप करावं लागेल.maharashtra hsc result 2024 

५) त्यापुढे View Result वर क्लिक करा.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights