gas cylinder new update घरगुती गॅस सिलेंडरची दर पुन्हा घसरले, सरकारचा सर्वात मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने आज पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे केंद्र सरकारने आज गॅस सिलेंडर बाबत मोठा एक निर्णय घेतला आहे गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब होतकरू आणि सर्वसामान्य नागरिकांना एकदा पुन्हा दिलासा दिला आहे नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरचा दारात पुन्हा मोठी गचकरण केली आहे यावेळी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा उज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे gas cylinder new update.

Pradhanmantri Ujjwala Yojana केंद्र सरकारची मोठी घोषणा देशातील नागरिकांना उज्वला योजनेतून 75 लाख नवीन एलपीजी सिलेंडर देणार मोफत….

कोणत्या नागरिकांना मिळणाऱ्या ३०० रुपये सबसिडीचा लाभgas cylinder new update 

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत मोठी घोषणा केली त्यामुळे आता उज्वला योजनेतील 10 कोटी ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात येणार आहे केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केली आहे केंद्र सरकारकडून उज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये जात होती आता आणखी 100 रुपयाची सबसिडी वाढण्यात आली आहे त्यामुळे उज्वला गॅस सिलेंडर नागरिकांना आता फक्त सहाशे रुपये मिळणार आहे gas cylinder new update.

Solar panel:3 किलोवॅटचा सोलर पॅनल बसवायला किती खर्च येईल… टीव्ही, पंखा, फ्रीज तुमच्या घरात लाईट नसतानाही चालतील…

gas cylinder new update. हा गॅस सिलेंडर घरगुती सिलेंडर आहे विशेष म्हणजे सरकारने यादी ३७ दिवसापूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केली होती त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्य दिलासा दिला आहे आता ३०० रुपये सबसिडी केंद्र सरकारने यादी 29 ऑगस्ट महत्त्वाची गोष्ट केली होती त्यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी कमी केले होते ही घोषणा देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी करण्यात आली होती तसेच उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी २०० रुपयांची सबसिडी देण्यात येणे येण्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी उज्वला योजनेतील ग्राहकासाठी गॅस सिलेंडरचे दर तब्बल ४०० रुपयाचे स्वस्त केले होते यावेळी त्यानंतर आता याबाबत सर्वात अधिक निर्णय घेण्यात आला आहे. उज्वला योजनेतील ग्राहकासाठी 200 एवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात घेतला होता हा मोठा निर्णय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सप्टेंबर महिन्यात बैठक पार पडली होती यावेळी याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता की मोदी सरकारने उज्वला योजनेच्या माध्यमातून 75 लाख अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्यात मंजुरी दिली होती 3 वर्षासाठी केला जाणारे अतिरिक्त एलपीजी कनेक्शनचा १६५० कोटी रुपयांचा भारत सरकारच्या तिजोरीत पडणार आहे. असे अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितलेgas cylinder new update

Pradhan Mantri Pension Yojana: प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजना 2023

Leave a Comment

Verified by MonsterInsights