sheti Jameen kharedi Yojana 2023 शेत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान योजना शासन निर्णय पहा

sheti Jameen kharedi Yojana 2023नमस्कार मित्रांनो भूमिहीन मजुरांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारने राज्यातील भूमिहीन शेतमजुरांसाठी दिली आहे ही योजना अतिथी अतिशय महत्वाची मानली जात आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांना 100 टक्के अनुदानावर जमीन खरेदी करण्यासा अनुदान देण्यात येणार आहे काय? आहे. सविस्तर माहिती पाहूयाया योजनेविषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी हा लेख संपूर्ण या लेखाच्या माध्यमातून आपण 100 टक्के अनुदानावर शेत जमीन कशी खरेदी करू शकता. याची अर्ज कसा करू शकता. कागदपत्रे पात्रता या विषयावर संपूर्ण माहिती पाहूया sheti Jameen kharedi Yojana 2023

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

sheti Jameen kharedi Yojana 2023 शेत जमीन खरेदी अनुदान योजना 2023 महाराष्ट्र भूमिहीन झालेले आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान दिले जातात तरी या योजनेअंतर्गत चार एकर जिरायती म्हणजेच कोरडवाहू उत्तर 2 एकर बागायती यापैकी एक जमीन ही लाभार्थ्यांनी ओलिताखाली देण्यात येणार आहे.sheti Jameen kharedi Yojana 2023

जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बैलगाडी त्वरित करा अर्ज

तरीही सदर योजना आदिवासी विकास विभाग अंतर्गत 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत असते भूमिहीन मजूर योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकऱ्याला लाभ घेण्यासाठी सध्या अर्ज हे नंदुरबार नवापूर शहादा, तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना व जमीन मालकीची या योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 मार्च 2023 पर्यंत सादर करावे लागणार आहे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल यांनी माहिती दिलेल्या आहे.खालील भूमिहीन आदिवासी परित्या स्त्रियादारिद्र्य रेषेखालील खालील भूमिहीन आदिवासी विधवा स्त्रिया भूमिहीन कुमारी माता जमाती भूमिहीन पारधी या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहेsheti Jameen kharedi Yojana 2023.

Pik Vima Yadi jahir पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 18,900 रुपये इथे यादी चेक करा⤵️

जमीन खरेदी अनुदान योजना कागदपत्रे

लाभार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याची  खालील प्रमाणपत्र हे ग्रामसेवक असणेदारिद्र्य रेषेखालील बंधनकारक आहे. तसेच लाभार्थ्यांचे वय किमान 18 ते कमाल 60 वर्षे निवेदन कार्यक्रम असणार आहे. लाभार्थी त्या गावचा रहिवासी असणे गरजेचे आहे त्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांच्या एकत्रित दाखला असणे आवश्यक आहे डायदेशी खालील यादी मध्ये त्याचं नाव वाची नोंद देखील असणे बंधनकारक असणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे व याचा दाखला लागणार आहे आधार कार्डचा झेरॉक्स कॉपी लागणार आहे. तसेच उपयोगाचा दाखला त्यामध्ये आपण तहसीलदार किंवा तलाठी यांचा देऊ शकताsheti Jameen kharedi Yojana 2023

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ...

 

शेत जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज कसा करायचा

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जमीन खरेदी विक्रीसाठी इच्छुक शेतकरी तसेच जमीन मालकांनी सातबारा 8 अ उतारा कागदपत्रे जोडीन परिपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे तर दारिद्र्यरेषेखालील पात्र भूमीहीन आदिवासी लाभार्थ्यांनी जमीन मालकीणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथे इतर जिल्ह्यातील असाल.तर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग या कार्यालयाकडून अर्ज वाटप करून देण्यात येईल असे आव्हान प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी मीनल करण प्रसिद्ध पत्रकाराच्या माध्यमातून यांनी यावेळी सांगितले जमीन खरेदी योजना अर्ज भूमी दार देशाखालील रहिवासी सब्रीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत आणि जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो त्यामध्ये 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन मिळाली त्याखाली देण्यात येणार आहे.sheti Jameen kharedi Yojana 2023

या योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights