Aanandacha Shidha 2024 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त,व गुढीपाडव्यानिमित्त फक्त या शिधापत्रिका धारकांना मिळणार , मोफत 4 ऐवजी 7 वस्तू

 

Aanandacha Shidha 2024 नमस्कार मित्रांनो आज झालेल्या बैठकीमध्ये या शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिदा 100 रुपयांमध्ये आता फक्त या 4 वस्तू मिळणार, आहेत.

मित्रहो आधी या ठिकाणी आपल्याला 6 वस्तू दिल्या जायच्या आनंदाच्या ऱ्ध्ध्ल शिधा मध्ये आता फक्त 4 वस्तू दिल्या जाणार आहेत.

मोठी बातमी आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारकडून जीआरचा धडाका! २ दिवसात तब्बल २६९ शासन निर्णय…!

Aanandacha Shidha 2024 कोणकोणत्या 4 वस्तू दिल्या जाणार आहेत ,काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे. चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रहो  अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी वेबसाईटला भेट देत राहा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल.

चला तर मित्रहो पाहुयात कोणत्या शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 100 रुपयांमध्ये आनंदाच्या शिऱ्यामध्ये कोणत्या चार वस्तू दिल्या जाणार आहेत.Aanandacha Shidha 2024

मित्रहो राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आधी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

फ्री शिलाई मशीन योजना| 15 दिवसात लाभ |कागदपत्रे, पात्रता, अटी व ऑनलाईन अर्ज कसा करायचा माहिती

Aanandacha Shidha 2024 या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील म्हणजेच एपीएल व केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा चनाडाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजींना समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा प्रति शिधापत्रिका एक शिधावा जिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल तर मित्रहो, यादी आपल्याला आनंदाच्या शिधामध्ये सहा वस्तू दिल्या जायच्या त्यामध्ये रवा, चणाडाळ, साखर, मैदा आणि पोहे याचा समावेश होता.

त्यामधून आता मैदा व पोहे वगळण्यात आलेला आहे. तर रवा ,चना डाळ, साखर आपल्याला प्रत्येकी 1 किलो मिळणार आहे. तर 1 लिटर पान तेलच्या ऐवजी आता आपल्याला 1 चीटर सोयाबीन तेल दिले जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रहो, या चार वस्तू आपल्याला आनंदाच्या शिधामध्ये आता दिल्या जाणार आहेत आणि राज्यातील सुमारे 25 लाख अंतोदय अन्न योजना व 1 कोटी सदतीस लाख प्राधान्य कुटुंब व  7 कोटी 5 लाख शेतकरी योजनेतील शिलापत्रिकाधारक अशा सुमारे 1 कोटी .59 लाख शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे Aanandacha Shidha 2024.

सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर काळजी कशाला सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा

मित्रांनो यासाठी येणाऱ्या 550 कोटी 75 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देखील देण्यात आली आहे .तर मित्र अशा प्रकारे या शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाच्या शिधामध्ये आता 100 रुपयांमध्ये या 4 वस्तू दिल्या जाणार आहेतAanandacha Shidha 2024 

तर मित्रहो ही होती आपल्यासाठी महत्त्वाचे अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हाट्सअप वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेट ूया पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद…..

 अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या ak22news.com

Leave a Comment

Verified by MonsterInsights