Pik vima 2024 एक रुपयात पिकविण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत वाढ…!

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमचा पिक विमा भरला की नाही तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा काढून घ्यावा असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा ची लागवड केली असून खरीप पिक विमा संरक्षण मिळावे यासाठी शासनाकडून पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे Pik vima 2024. 

 

आणि याच पिक विमा योजनेसाठी जर शेतकऱ्यांनी आपल्या खरीप पिकासाठी विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून यावर्षीपासून एका पिकाला केवळ एक रुपया पिक विमा भरण्यासाठी लागणार आहे पिक विमा भरण्याची शेवटची मुदत 15 जुलै असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला संरक्षित करणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्रात आता “लाडकी बहीण योजना”महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार

 

 Pik vima 2024 जर शेतकऱ्यांनी एक रुपया पिक विमा भरला तर उर्वरित रक्कम सरकारकडून भरण्यात येणार आहे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीशी एकापाठोपाठ एक संकटाची मालिका सुरू असून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यात शेतकरी भरडला जाऊ लागला आहे परंतु यावर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी जास्त पैशाची तजवी न करता एका पिकासाठी केवळ एक रुपया शेतकऱ्याने भरावा उर्वरित रक्कम शासन भरणार आहे या योजनेला शेतकऱ्यांचां मोठा फायदा होणार आहे पिकाचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होईल.

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल रिपोर्ट तपासला जातो का? वाचा सविस्तर

 Pik vima 2024 एका पिकासाठी केवळ एकच रुपया लागत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी पिक विमा उतरवण्यासाठी पुढाकार घेत आहेत पिक विमा उतरण्यासाठी 15 जुलै शेवटची तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा उतरावा असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

 

शेतकऱ्यांनी शेवटच्या 15 जुलै च्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर पिक विमा उतरून घ्यावा तसेच पिक विमा व शासकीय नुकसान भरपाई मिळण्यासाठी इपीक पाहणी मोबाईल द्वारे करणे आवश्यक आहे पीक विम्यासाठी पासबुक झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स सातबारा आठ अ आणि पेरा पिक विमा भरण्यासाठी अनिवार्य आहे आजच आपला नजीदीच्या महा-ई-सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्र येथे जाऊन आपला पिक विमा काढून घ्यावा अशी विनंती कृषी अधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे. Pik vima 2024

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा 

 येथे क्लिक करून पहा.  

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights