Farmer cibil report जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल रिपोर्ट तपासला जातो का? वाचा सविस्तर

नमस्कार मित्रांनो तुमचा सिबिल स्कोर कमी असला तरी कोणती बँक तुम्हाला कर्ज देऊ शकते व किती कर्ज तुम्हाला मिळू शकते याची सविस्तर माहिती पाहूया…

 

Farmer cibil report तुमचा सिबिल स्कोर कमी असला तरी कोणतीच बँक कर्जाला उभी करत नाही शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र जिल्हा बँक सिबिल स्कोर कमी किंवा शून्य टक्के असला तरी कर्ज देत आहे. 

 

शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर त्यापासून नाही असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत या आदेशाचे जिल्हा बँकेकडून पालन केले जात आहे या दरम्यान कोणत्याही कर्जासाठी जामीनदार राहणे आता धोक्याचे ठरू शकते सिबिल स्कोरलाही फटका बसू शकतो एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँक बिगर बँकिंग वित्तीय संस्था आधी आर्थिक संस्थांकडून दिलेल्या कर्जाच्या हमीसाठी जमीनदार आणण्यास सांगितले जाते असा जामीनदार आणण्याची जबाबदारी ही कर्जराची असते जमीनदार ही अशी व्यक्ती असते जी दुसऱ्या व्यक्तीला कर्ज देण्यासाठी सहमत देत असते आणि जर कर्जाराने कर्जाची परतफेड केली नाही तर त्या कर्जारासाठी ती एका प्रकारे जबाबदारी असते त्यामुळे जामीनदाराला कर्जाची परतफेड करावी लागते गॅरेंटर असणं म्हणजे कर्जदाराला मदत करणं असं नाही केवळ औपचारिकता असते कर्जाची परतफेड करण्याप्रमाणेच करण्यासाठी जमीनदारही जबाबदार असतोFarmer cibil report.

 

मित्रांनो जर तुम्ही जामीनदार झाला तर बँकही तुम्हाला कर्जदार मानते कर्ज परतफेड न झाल्यास जामीनदारावर ही कारवाई होऊ शकते. 

 

सिबिल स्कोर आणि सिबिल रिपोर्ट म्हणजे काय? 

 

Farmer cibil report शेतकरी मित्रांनो जिल्हा बँकेकडून कर्ज देताना प्रत्येक शेतकऱ्यांचा सिबिल रिपोर्ट तपासला जातो सिबिल स्कोर आणि सिबिल रिपोर्ट यात फरक आहे रिपोर्ट मध्ये एका शेतकऱ्याने आणखी कुठे कर्ज घेतले आहे का?, त्याच्या उताऱ्यावर बोजा आहे का? याची तपासणी केली जाते जिल्हा बँक वितरित दुसऱ्या बँकेचा बोजा असला तर त्या शेतकऱ्याला कर्ज देणे नाकारले जाते. 

 

खाजगी बँका मात्र सिबिल स्कोर कमी असला तर शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत जिल्हा बँक मात्र हे कर्ज देताना वाट पाहत नाहीत. 

या बँकेची ऑफर 50 लाख रुपयांचे तत्काळ पर्सनल लोन व्याजदर किती राहणार वाचा सविस्तर

 

जामीनदार होताना काय? काळजी घ्यावी ?

 

मित्रांनो जर तुम्ही कोणाचे जामीनदार होत असाल तर या गोष्टी लक्षात घ्या कारण तुम्ही जामीनदार होण्याआधी या गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ज्याच्या कर्जासाठी तुम्ही जामीन राहणार आहात तो कोणत्या प्रकारचे कर्ज घेत आहे तो का?आणि किती कर्ज घेत आहे कर्ज फेड करण्याची आर्थिक क्षमता आहे का? कर्जाची रक्कम संबंधित व्यक्ती भरू शकला नाही तर त्याच्याकडे अन्य काही मालमत्ता आहे ?का की की त्याची विक्री करून तो कर्जाची परतफेड करू शकणार आहे. अशा सर्व मुद्द्याचा विचार करूनच कोणाचाही जामीनदार होण्याअगोदर सर्व माहिती पाहूनच जामीनदार व्हा.Farmer cibil report 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

सिबिल ला बसू शकतो फटका. 

 

मित्रांनो जर खासदाराने कर्ज फेडले नाही आणि ते बुडाले तर केवळ त्यांच्या सिबिल स्कोर वर परिणाम होत नाही तर कर्जासाठी जामीन राहिलेल्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरवर देखील परिणाम होतो परिणामी जर भविष्यात जामीनदाराला कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

 

Farmer cibil reportकर्जाराने कर्ज फेडले नाही तर जामीनदाराची ती जबाबदारी असते सिव्हिल स्कोर 750 पेक्षा जास्त असावा जास्तीत जास्त वेळ कर्ज घेणे त्याची नियमित फेड करणे यामुळे सिबिल स्कोर चांगला होतो खाजगी बँका मात्र सिबिल स्कोर कमी असला तरी शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत मात्र जिल्हा बँक  असं करत नाही जिल्हा बँकांना आदेश देण्यात आले आहेत की शेतकऱ्यांना स्कीम सिबिल स्कोर न पाहता कर्ज द्यावे 

 

*काय सांगता! फक्त ‘हे’ तीन काम की लगेच सुधारणार तुमचा सिबिल स्कोर*

Leave a Comment

Verified by MonsterInsights