business loan:-मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज संपूर्ण माहिती..!

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

 business loan:-मराठा तरुणांना मिळणार, बिनव्याजी कर्ज संपूर्ण माहिती..!

Business loan;मराठा तरुणांना या योजना जाहीर व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन

Business loan:- केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी स्वतःचा Business loanव्यवसाय सुरू करावा आणि त्याकरिता त्यांना विना साह्य अर्थसहाय्य मिळावे याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे   10 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्याची योजना जाहीर झालेली आहे या योजनेसाठी जे तरुण Business loanव्यवसायासाठी इच्छुक असतील अशा तरुणांना मोठा लाभ मिळू शकतो.

सरकारच्या या कर्ज योजनेमुळे मराठा तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होईल या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे या योजनेमुळे अनेक तरुणांना मदत मिळणार असूनBusiness loan व्यवसाय करता येणार आहे.

हा अर्ज कुठे करावा आवश्यक

          कागदपत्रे पाहण्यासाठी

              येथे क्लिक करा

हे लोन कसे मिळवावे.आधी 10 हजार 50 हजार नंतर 1 लाख रुपये

या योजनेचा लाभ घेऊन तरुणांना सर्वप्रथम 10 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल त्यानंतर कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा वापर त्यांनी कसा केला आहे.Business loan

हे तपासताना त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल, तर त्यांना पुढच्या टप्प्यात 50 हजार रुपयाची रक्कम कर्ज पोटी मिळेल या 50 हजार रुपयांच्या कर्जाची देखील नियमित कर्ज परतफेड केली तर पुढील टप्प्यात या तरुणांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळू शकतील.Business loan

कर्ज परतफेड कशी करता येईल

जेव्हा या तरुणांना दहा हजार रुपयांचे कर्ज मिळेल तेव्हा यात कर्जाची परतफेड प्रती दिन 10 रुपये प्रमाणे करावी लागेल.

50 हजार रुपये इतकी होईल त्यावेळी त्या या तरुणांना कर्जाची परतफेड प्रतिदिन पन्नास रुपये याप्रमाणे करावी लागणार आहे.

50000 हजार रुपयात वर जेव्हा कर्जाची मर्यादा  1 लाख रुपये इतकी वाढेल, त्यावेळी कर्जाची परतफेड करताना तरुणांना प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल यासाठी वयोमर्यादा 60 वर्ष करण्यात आलेली आहेbusiness loan.

      हा अर्ज कुठे करावा आवश्यक

          कागदपत्रे पाहण्यासाठी

              येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights