Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

Ration card Update रेशनकार्ड क्रमांक ऑनलाइन कसा तपासायचा?

शिधापत्रिका क्रमांक ऑनलाइन शोधण्यासाठी प्रथम तुम्हाला mahafood.gov.in शोधण्याची आवश्यकता आहे.

 

Ration card Update त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे संकेतस्थळ तुमच्यासमोर उघडेल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त,व गुढीपाडव्यानिमित्त फक्त या शिधापत्रिका धारकांना मिळणार , मोफत 4 ऐवजी 7 वस्तू

 

Ration card Update ssc board 2024 result date दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?या वेबसाइटवर, तुम्हाला उजव्या बाजूला ऑनलाइन सेवा विभागाच्या शेवटी ऑनलाइन रेशन मॅनेजमेंट सिस्टम पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Ration card Updateत्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. या पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या मराठी पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला मराठीत माहिती दिसेल.

तुम्हाला किती राशन मिळते ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights