Ladki Bahin Yojanaनमस्कार मित्रांनो शिंदे सरकारकडून महिलांसाठी मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे आता येत्या काळात विधानसभा निवडणूक राबविण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने महिलांसाठी सरकारकडून गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती.
महाराष्ट्र सरकार गोरगरीब मध्यवर्गीय महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशाने एक योजना आखत असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू करण्याची शक्यता आहेLadki Bahin Yojana
मुख्यमंत्री शिंदे सरकारकडून महिलांना मोठे गिफ्ट विधानसभा निवडणूक विहिरी राबवणार खास योजना.
शिंदे सरकारकडून महिलांना मोठा गिफ्ट विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना महाराष्ट्र सरकार गोरगरीब मध्यवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशाने एक योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजना सुरू केले आहेत या योजनेच्या माध्यमातून गरीबांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा उद्देश असतो यादरम्यान महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगले योजना राबवत आहेत. यातीलच एक योजना म्हणजे लाडली बहीण ही योजना Ladli Bahna Yojana मध्य महाराष्ट्र सरकार चालवते आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोरगरीब निम्न मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशाने एक नवीन योजना आखत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीआधी जर ही योजना सुरू केली तर याचा निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
Ladki Bahin Yojanaलोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोरगरिबांच्या खात्यात 8 हजार रुपये जमा होतील असे आश्वासन दिले होते तर उत्तर प्रदेश सहकाही राज्यात या गोष्टीचा काँग्रेसचा फायदा झाला त्यामुळे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील अशी योजना आखण्याच्या तयारीत आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटी महिलांना होणार, असल्याची माहिती बोलली जात आहे मध्य प्रदेश सरकार लाडली बहिणा योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा करते यापेक्षा अधिक रक्कम देण्याचे तयारीत महाराज सरकारने केल्याची माहिती देखील मिळत आहे.
महिला निधि: या तो योजनाबद्ध तरीके से महिला को 45 मिनिट की सरकार दे दी, 40000 हजार रुपये लोन..!
Ladki Bahin Yojana काय आहे Ladli Bahna Yojanaलाडली बहीण योजना सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण असताना त्यांनी लाडली बहिणा योजना आणली होती या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावर एक हजार दोनशे पन्नास रुपये जमीन जमा केले जातात या योजनेनंतर मध्य प्रदेश मध्ये भाजपाला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला होता या योजनेला भाजप सरकारने पसंती दिली होती.
मध्य महाराष्ट्रात एक कोटी 29 लाख महिलांना लाडली बहिणा योजनेचा लाभ मिळतो गेल्या 11 महिन्यापासून महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो विवाहित घटस्फोटीत विधवा भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो
महिलांनी ऑनलाइन अर्ज केल्यास त्यांना 12000 रुपये दिले जातील
या योजना ज्या महिला लाभ घेतात त्या महिलांची वयाची अट ही 21 वर्ष ते साठ वर्षे अशी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या पुढे असू नये अशी अट घालण्यात आली आहे याच दरम्यान महाराष्ट्र सरकार देखील अशीच एक योजना सुरू करणार असून यामध्ये देखील यासाठीची शक्यता आहे पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यादरम्यान विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरू करण्यात ची शक्यता वर्तुळण्यात येत आहे.
या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा