MSRTC Recruitment 2024दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळात नोकरी ;” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू…!

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

MSRTC Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे एस टी महामंडळातर्फे विविध पदासाठी अर्ज मागविले जात आहेत या भरती प्रक्रियेसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतात.

भरती प्रक्रियेचे सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पात्रता वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारासाठी एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत.मोटार वाहन मेकॅनिक वेल्डर डिझेल मेकॅनिक मोटर वाहन बॉडी फिटर इलेक्ट्रिक क्वेश्चन टर्न अशा विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

MSRTC Recruitment 2024अर्ज करण्याची तारीख: अर्ज करण्याची तारीख ही 24 मे 2024 रोजी सुरू झालेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

MSRTC Recruitment 2024 शिक्षण: दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेड मध्ये झालेला असावा.

रिक्त पदे:
1.मोटर मेकॅनिकल- 65 जागा. 2. डिझेल मेकॅनिकल-64
3. शीट मेटल वर्कर -28
4.वेल्डर-15
5.इलेक्ट्रिशन-80
6.टर्नर-
7. मेकॅनिकल मोबाईल इंजिनिअर डिप्लोमा- 2 जागा
वय आणि अर्ज करण्याची पद्धत.

MSRTC Recruitment 2024 मित्रांनो या भरतीसाठी 33 वयोगटापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एसटी महामंडळाच्या या वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागणार आहे.

👉🏻अर्ज करण्यासाठी

      येथे क्लिक करा ⤵️

सर्वात प्रथम उमेदवारांची परीक्षा होणार आहे त्यानंतर मुलाखत आणि कागदपत्राच्या तपासणीनंतर उमेदवाराची निवड केली जाईल अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा जून 2024 आहे त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारी एसटी महामंडळाचे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती पाहू शकतात.MSRTC Recruitment 2024

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights