Monsoon update सावधान! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डक यांनी वर्तविला अंदाज

 

Manson update नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील वातावरणात बदल होत आहे. पावसासाठी पोषक वातावरण राज्यात तयार झालेले पाहायला मिळत आहे जे नागरिक माणसांची आतुरतेने वाट पाहत आहेत तोच मान्सून राज्यातील तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागामध्ये दाखल झाला असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे.

तर उर्वरित भागात कधी मान्सून दाखल होणार पाहुया सविस्तर माहिती 10 जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

6 जूनला दाखल झालेल्या मानसून अजूनही सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर मध्ये आहे मात्र त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूपच पूरक परिस्थिती आता तयार झाली आहे हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन दिवसांनी म्हणजेच दहा जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार आहे दरवर्षी मान्सून 11 जूनला मुंबईत येतो पण यंदा एक दिवस आधीच राजधानी मुंबईत मान्सूनचे आगमन होणार, असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी दिला आहे. Manson update

राज्यातील 31 हून अधिक जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची शक्यता.

मान्सून हा 10 जूनला मुंबई दाखल झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांनी अर्थातच 13 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात काबीज करण्याची शक्यता करण्याच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे .

Monsoon update दरवर्षी 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरत असतो दरम्यान आज राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तुळत आली आहे हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार मोसमी पावसाची शक्यता आहे तर उर्वरित कोकण संपूर्ण खानदेश मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यातील अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही.

शेतकरी बांधवांनो यादरम्यान मान्सून महाराष्ट्रात काय दाखल झाला असला तरी अद्यापही राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला नाही अनेक जिल्ह्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे या दरम्यान पुढच्या 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे Manson update.

Leave a Comment

Verified by MonsterInsights