pm kisan yojana 2024 शेतकऱ्यांना खुशखबर ! मोदी सरकारचा पहिलाच निर्णय पीएम किसान साठी….!

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नऊ जून 2024 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारल्या आहे.

 

pm kisan yojana 2024 पदभार स्वीकारतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला पाहायला मिळत आहे त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर पहिल्या दिवशी स्वाक्षरी केली आणि किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी केला आहे.

काय सांगता! फक्त ‘हे’ तीन काम की लगेच सुधारणार तुमचा सिबिल स्कोर

pm kisan yojana 2024 पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी झाला असून याचा 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यासाठी20,000 कोटीचा खर्च सरकारला आला आहे.आणि हा खर्च झाला तरी चालेल पण शेतकऱ्यांना 17 हप्ता मिळाला पाहिजे याचे आधीच देखील सरकारने दिले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळी त्यांच्यासोबत 71 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहेpm kisan yojana 2024.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

pm kisan yojana 2024त्यानंतर आज मोदींनी पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारला आहे देशाच्या इतिहासात फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत त्यांच्या विक्रमची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे.पंतप्रधान मोदी यांनी फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रतिबंध आहोत आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त काम करणार आहोत.

 

यासाठीच आमचे सरकार आहे व आजपर्यंत काम करत आले आहे आणि पुढेही काम करत राहील किसान सामान्यतः सोळावा हप्ता फेब्रुवारी मध्ये जारी करण्यात आला होता त्यानंतर आज 17 वा हप्ता जारी करण्यात आला आहेpm kisan yojana 2024.

पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?

pm kisan yojana 2024किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ हजार रुपये जमा केले जातात. हे पैसे तीन हफ्त्यामध्ये जमा केले जातात. २०००-२००० हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय मोदींनी पुढील १०० दिवसांचा आराखडा देखील तयार केला आहे. त्यानुसार काम करण्याच्या सूचना मंत्रिमंडळाला देण्यात आल्या आहेत.

या दिवशी मिळणार pm kisan चा 17 वा हप्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Verified by MonsterInsights