Monsoon update सावधान! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डक यांनी वर्तविला अंदाज

  Manson update नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील वातावरणात बदल होत आहे. पावसासाठी पोषक वातावरण राज्यात तयार झालेले पाहायला मिळत आहे जे नागरिक माणसांची आतुरतेने वाट पाहत आहेत तोच मान्सून राज्यातील तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील भागामध्ये दाखल झाला असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे. तर उर्वरित भागात कधी मान्सून दाखल होणार पाहुया … Read more

Verified by MonsterInsights