लवकरच उकड्यापासून सुटका होणार, यंदा मान्सून राज्यात लवकरच आगमन होणार आहे.मान्सून हा लवकरच अंदमानमध्ये येण्याची एन्ट्री पाहूया सविस्तर माहिती.Monsoon update 2024 नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यांमध्ये मान्सूनची एन्ट्री यावर्षी लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अंदमानमध्ये मान्सून येण्याची वारे सुरू झाले आहेत कारण येत्या पंधरा ते वीस दिवसात अंदमान निकोबार मध्ये मान्सून येणार आहे.
समुद्रावर सध्या 850 हेक्टर पास्कल इतका दाब आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये वेळेआधीच येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हवेचा दाब येतोय मान्सूनची वर्दी हवेचा दाब यंदा मान्सून लवकर येण्याची वर्दी देत आहे यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटा मुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगती 30 अनुकूल झालास आहे. सध्या हा दाब 700 वरून 850 हट्टा पास्कल वर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळत आहेत.Monsoon update 2024
दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?
मान्सूनची हालचाल आणि नंतर चे सर्व प्रगती ही हवेच्या दबावावर अवलंबून असते हवेचा दाब हा समुद्रावर 1000 हेक्टा पास्कल वर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते हवेचा दाब 106 वर गेला की मान्सून अंदमान मध्ये दाखल होतो पुढे हा दाब 108 वर गेला की तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो यंदा हवेचा दाब माणसांसाठी लवकर अनुकूल होत आहे असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे.
Monsoon update 2024हवामान शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार मान्सून अंदमान येण्यात अवघे पंधरा ते वीस दिवस उरले आहेत दरवर्षी मानसून 18 ते 20 मे दरम्यान अंदमनात येतो त्यानंतर हवेचा दाब अनुकूल झाला तर यांना वेळ आधीच तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी यांनी दिला आहे.
हवेच्या धावेचे गणित असे हवेचा दाब हा एकटा पास्कल या एककात मोजला जातो 25 एप्रिल रोजी हवेचा दाब हा 500 हेक्टर पास्कल वर होते.
तर 28 एप्रिल रोजी ते 700 हेक्टर पास्कल वर गेल्या तर 29 एप्रिल रोजी एकदम 850 हेक्टर हेक्टा पास्कल वर जाईल तेव्हा माणसांना वेळ येईल समुद्रावर जेव्हा हवेचे दाब 1006 वर जातील तेव्हा अंदमानात दाखल होईल हेच 1008 वर गेले की तो केरळमध्ये येतो कारण समुद्रावर हवेचा दाब वाढले की देशाच्या इतर भागात ते कमी म्हणजे 1002 च्या आसपास असतात ज्या दिशेने दाब कमी त्या दिशेने मान्सूनचे वारे भारतात येतात.
Monsoon update 2024 हिंदी महासागराचे तापमान आणि हवाचा दाब यावर माणसांच्या हालचाली ठरतात यंदा हवेचा दात मान्सूनला आजपासूनच पूरक वाटत आहे.
त्यामुळे अंदमानत मान्सून २० मे च्या सुमारास येतो म्हणजेच अजून 21 दिवस बाकी आहे हवेचा दाब जरा आणखी वेगाने वाढला तर तो त्यापेक्षा लवकरच अंदमान निकोबार मध्ये दाखल होऊ शकतो.Monsoon update 2024
खुशखबर यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री अंदमानत माणसांची पंधरा दिवसात होणार, एन्ट्री..
लवकरच उकड्यापासून सुटका होणार यंदा मान्सून राज्यात लवकरच आगमन होणार आहे मान्सून हा लवकरच अंदमानमध्ये येण्याची एन्ट्री पाहूया सविस्तर माहिती.
नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यांमध्ये मान्सूनची एन्ट्री यावर्षी लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अंदमानमध्ये मान्सून येण्याची वारे सुरू झाले आहेत कारण येत्या पंधरा ते वीस दिवसात अंदमान निकोबार मध्ये मान्सून येणार आहे.
समुद्रावर सध्या 850 हेक्टर पास्कल इतका दाब आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये वेळेआधीच येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
*कुठे होणार, गारपीट तर कुठे 👉🏻वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज⤵️*
Monsoon update 2024हवेचा दाब येतोय मान्सूनची वर्दी हवेचा दाब यंदा मान्सून लवकर येण्याची वर्दी देत आहे यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटा मुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगती 30 अनुकूल झालास आहे सध्या हा दाब 700 वरून 850 हट्टा पास्कल वर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळत आहेत.
मान्सूनची हालचाल आणि नंतर चे सर्व प्रगती ही हवेच्या दबावावर अवलंबून असते हवेचा दाब हा समुद्रावर 1000 हेक्टा पास्कल वर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते हवेचा दाब 106 वर गेला की मान्सून अंदमान मध्ये दाखल होतो पुढे हा दाब 108 वर गेला की तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो यंदा हवेचा दाब माणसांसाठी लवकर अनुकूल होत आहे असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे.
Monsoon update 2024हवामान शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार मान्सून अंदमान येण्यात अवघे पंधरा ते वीस दिवस उरले आहेत दरवर्षी मानसून 18 ते 20 मे दरम्यान अंदमनात येतो त्यानंतर हवेचा दाब अनुकूल झाला तर यांना वेळ आधीच तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी यांनी दिला आहे.
राज्यात ‘या’ भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोरदार इशारा, पंजाबराव डक यांचा इशारा
हवेच्या धावेचे गणित असे हवेचा दाब हा एकटा पास्कल या एककात मोजला जातो 25 एप्रिल रोजी हवेचा दाब हा 500 हेक्टर पास्कल वर होते.
Monsoon update 2024 तर 28 एप्रिल रोजी ते 700 हेक्टर पास्कल वर गेल्या तर 29 एप्रिल रोजी एकदम 850 हेक्टर हेक्टा पास्कल वर जाईल तेव्हा माणसांना वेळ येईल समुद्रावर जेव्हा हवेचे दाब 1006 वर जातील तेव्हा अंदमानात दाखल होईल हेच 1008 वर गेले की तो केरळमध्ये येतो कारण समुद्रावर हवेचा दाब वाढले की देशाच्या इतर भागात ते कमी म्हणजे 1002 च्या आसपास असतात ज्या दिशेने दाब कमी त्या दिशेने मान्सूनचे वारे भारतात येतात.
हिंदी महासागराचे तापमान आणि हवाचा दाब यावर माणसांच्या हालचाली ठरतात यंदा हवेचा दात मान्सूनला आजपासूनच पूरक वाटत आहे.
त्यामुळे अंदमानत मान्सून २० मे च्या सुमारास येतो म्हणजेच अजून 21 दिवस बाकी आहे हवेचा दाब जरा आणखी वेगाने वाढला तर तो त्यापेक्षा लवकरच अंदमान निकोबार मध्ये दाखल होऊ शकतोMonsoon update 2024.
खुशखबर यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री अंदमानत माणसांची पंधरा दिवसात होणार, एन्ट्री..