maharashtra weather news today राज्यात ‘या’ भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोरदार इशारा, पंजाबराव डक यांचा इशारा

नमस्कार शेतकरी बांधवांनो पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा पंजाब यांनी आजच्या पत्रकार परिषद मध्ये दिला आहे तर पाहूया सविस्तर माहिती…

maharashtra weather news today राज्यात ‘या’ भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोरदार इशारा, पंजाबराव डक यांचा इशारा तर मित्रांनो पुढील तीन दिवस राज्यात हवामान नेमकं कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिली आहे तर 20 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस मुक्काम ठोकणार असल्याची माहिती दिली आहे.

तपशिलावर जिल्हा निहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

 

maharashtra weather news today 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याच आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे 20 एप्रिल 2024 पर्यंत राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे तर राज्यातील कोकण विभागात 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज होता.

हवामानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

 

पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सावध राहावे

maharashtra weather news today पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागात देखील आज आणि उद्या अवकाळी पावसाचे पोषक परिस्थिती तयार होत आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केले आहे.

 

तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव ,नाशिक ,बीड ,हिंगोली, अहमदनगर आणि मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता. वर्तुळण्यात आली आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे ढग म्हणाले दरम्यान राज्यातील काही भागात दिवसा तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी ऊन असताना घराबाहेर पडू नये याचे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • राज्यात यंदा मान्सून कसा राहणार.
    तर मित्रांनो यंदा महाराष्ट्र मध्ये मान्सूनचे आगमन दमदार होणार, आहे. भारतीय हवामान विभागाच्या पहिला अंदाज जाहीर झाला आहे यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे.यांना मान्सून सामान्य पेक्षा अधिक राहणार आहे महाराष्ट्रात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जीवन ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असे भाकीत आयएमडीने वरती आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही देखील दिलासा बातमी असे म्हणायला काही हरकत नाही maharashtra weather news today.

आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट जारी..!

 

यंदा पाऊस 160% बरसणार IMD चा पहिला अंदाज महाराष्ट्रासाठी आशादायी परिस्थिती….

Leave a Comment

Verified by MonsterInsights