today gold rate अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण…!

ssc board 2024 result date दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?नमस्कार मित्रांनो सोने खरेदीसाठी मोठी बातमी घरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे चला तर पाहूया सोन्याचे नवीन दर काय आहेत.

तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आली आहे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरात घसरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसापासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

सोन्याचे चालू दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र काल दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या लग्नसराई चालू असल्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करावेच लागत असते पण या महागाईमुळे सोने खरेदी करणे खूप कठीण होत आहे पण आता सोन्याच्या बाबतीत दिला असता एक बातमी समोर आली आहे सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे.

आता अक्षय तृतीया चा सण जवळ आला आहे या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण झाली असून त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या दरात 1450 रुपयाची घसरन झाली आहे सध्या दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर हा 72 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सोनं 70000 रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ‘या’ भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोरदार इशारा, पंजाबराव डक यांचा इशारा

 

यानंतर चांदीच्या हे दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झालीच नाही तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 2300 चे घसरण झाली आहे तर सध्या सराफा बाजारात चांदीचा दर हा 83 हजार 500 रुपये किलो आहे. यापूर्वीचा दर हा 85 हजार 800 रुपये किलो होता.

 

तर सोने व चांदी च्या भावात घसरण होण्यामागचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारचे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे यामुळे देशात अंतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने खरेदी करांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी होईल मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights