Truck driver Viral video उकड्यापासून वाचण्यासाठी युवकाचा ट्रकमध्ये हटके जुगाड; Video पाहून चक्रावून जाल…!

ssc board 2024 result date दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?

 

नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ वायरल होत असल्याचे अनेकदा पाहिले असेल पण यामध्ये लोक कधी काय करतील याचा नेम नसतो असे काही व्हिडिओ आहे जे आपण पाहिलं तर आपल्याला हसू तर आवरणारच नाही तर असेही काही व्हिडिओ आहेत जे आपण पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

 

Truck driver Viral video चला तर पाहूया ज्यामध्ये एक ट्रक चालक ट्रक चालवताना दिसत आहे मात्र त्यावेळी ट्रक चालकाने उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी असा जुगाड केला आहे की तुम्ही ही चक्रावून जाल एप्रिल महिन्यात च सूर्य इतका आग बघतोय की घराबाहेर पडणं मुश्किल झाला आहे.त्या ट्रक चालक दिवसभर ट्रक चालत असतात याच उघड्यापासून बचावण्यासाठी ट्रक चालकांनी हा जुगाड केला आहे. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. चालत्या ट्रक मध्ये केली अंघोळ. 

सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ट्रक चालक ट्रक चालताना दिसत आहे सध्या भारतात उन्हाळा सुरू झाला आहे .

व्हिडिओ पाहण्यासाठी

    येथे क्लिक करा

दुपारची वेळ असल्याचा प्रचंड तडाका आहे उष्ण वातावरणापासून बचाव करण्यासाठी ट्रक चालकांनी असा जुगाड केला की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही ट्रक चालक मनापासून वाचण्यासाठी चक्क चालत्या ट्रक मध्ये आंघोळ करताना दिसत आहेTruck driver Viral video.

https://x.com/fewsecl8r/status/1782684877059400025

ट्रक ड्रायव्हर शेजारी ठेवलेल्या बादलीतून पाण्याने मग भरतो आणि स्वतःवर ओततो तर एक हात ट्रकच्या स्टेरिंग वर आहे. आणि दुसऱ्या हातत पाणी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आजच्या छक्के झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.Truck driver Viral video

राज्य सरकार द्वारा दिए जाने वाले 3 लाख रुपये के ब्याज मुक्त ऋण के लिए तुरंत आवेदन करे

Leave a Comment

Verified by MonsterInsights