नमस्कार शेतकरी बांधवांना राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता. तर काही ठिकाणी पावसाची हजेरी लावत आहे. तसेच आज विदर्भातील काही ठिकाणी गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्याच्या इतरही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.दक्षिण छत्तीसगड पासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात ‘या’ भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोरदार इशारा, पंजाबराव डक यांचा इशारा
पावसाला पोषक हवामान असून आज विदर्भातील अमरावती ,नागपूर ,वर्धा, यवतमाळ, जिल्ह्यात पाऊसासह वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
weather update तर विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्यास वाचा पावसाचा अंदाज आव्हान विभागाने दिला आहे तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज व्यक्त करत आला आहे.
अशाच सटीक हवामान अंदाज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा
राज्यात कोकणात उष्णतेचा चटका ही कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड , ठाणे ,आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अद्यापही विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील काही भागात विजासह हलक्या स्वरूपाचा पावसाचा असा अंदाज हे व्यक्त करण्यात आला आहे. तर कोकणात ठिकठिकाणी उजनीच्या लाटेचा इशाराही हा मान विभागाकडून देण्यात आला आहे.weather update
राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता तर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी…!