free silai machine yojana apply 2024 फ्री शिलाई मशीन योजना| 15 दिवसात लाभ |कागदपत्रे, पात्रता, अटी व ऑनलाईन अर्ज कसा करायचा माहिती

free silai machine yojana apply

नमस्कार मित्रांनो आज राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे जेणेकरून महिला घरी बसून लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करू शकतील .व त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती बदलू शकेल व त्यांच्या कुटुंबांचा सांभा त्या स्वतः करू शकतील या योजनेचा लाभ राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येत आहे फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या देशातील 50 हजार पेक्षा अधिक महिलांना या मोफत शिलाई मशीन वाटण्याचा हेतू आह.

राज्यातील बहुतांश कुटुंबे ही गरीब रेषेखालील स्वतःचे जीवन जगत असेल आहेत त्यामुळे त्यांचे हार्दिक स्थिती कमजोर असते त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकारचे स्थायीसाधन नसल्या कारणामुळे महिलांना आपल्याला कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो महिलावर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना नोकरीसाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य होत नाहीfree silai machine yojana apply 2024

free silai machine yojana apply 2024 त्यामुळे महिला घरातून केला जाणारा एखादा लघु उद्योगाच्या शोधात असतात त्यासाठी शिवणकाम हा एक उत्तम पर्याय समजला जातो परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करणे शक्य नसते यामुळे महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजना सुरू करण्यात येणार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण सूचना

आम्ही फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राची संपूर्ण माहिती खाली लेखात दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावत या योजनेचा लाभ कसा मिळवता येईल जर तुमच्या परिसरात ज्या कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

रेशन कार्ड धारकासाठी मोठी बातमी, या धारकांना मिळणार 10,1000 हजार रुपये वाचा सविस्तर माहिती

योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
विभाग महिला व बालकल्याण विकास विभाग
राज्य महाराष्ट्र
कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थी ग्रामीण / शहरी भागातील गरीब महिला
लाभ मोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात

अर्ज करण्याची पद्धत

2019

ऑफलाइन

 

 1. फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचे उद्दिष्ट देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्व बनवण्याची म्हणून आहे
 2. जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभा राहतील फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत महिलांना आत्मनिर्भर बनवणे महिलांचे जीवनमान सुधारणे महिलांच्या उत्पादनात वाढ करणे
 3. महिलांचे भविष्य उज्वल म्हणून महिलांना आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासून महिलांचे आर्थिक उन्नती करणे
 4. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यास मदत करणे
 5. शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये

free silai machine yojana apply 2024

मोफत शिलाई मशीन योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली एक महत्वाची योजना आहे.
महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरपोच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही महत्त्वाची योजना आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील 50 हजारांहून अधिक महिलांना योजनेचा लाभ घेता येईल.
देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्रात मोफत शिलाई मशीन योजनेंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येते.
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, त्यामुळे महिलांना अर्ज करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, त्यामुळे महिलांना अर्ज करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
या योजनेंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मदत होईल. [विनामूल्य शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]free silai machine yojana apply 2024

राज्य शासनाच्या इतर योजना 

प्रधानमंत्री उज्वला योजनेचे (PMUY) फायदे काय आहेत? 

अंतर्गत फत गॅस सिलेंडर व त्यासोबत एक भरलेला सिलेंडर त्यासाठी वाचा प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना

राज्य सरकार देत आहे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील प्रत्येक मुलीला एक लाख रुपयाची आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

राज्य शासनाकडून राशन कार्ड धारकांसाठी ही एक नवी योजना वाचा  ,Ration Card Free Saree Scheme 2024

 • free silai machine yojana apply 2024 फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचे लाभार्थी
  महाराष्ट्र ग्रामीण गरीब कुटुंबातील महिला या लाभार्थी पात्र आहेत.
  मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत दिली जाणार आहे
  मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आर्थिक रूपाने गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
  मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्राच्या अंतर्गत महिलांना होणार आहे
  प्रत्येक गरीब महिला या रुग्णांच्या मदतीसाठी सिमेंट मशीनला शिबिर घेण्यासाठी देण्यात येईल.
  सिलाई चा वापर करून महिलांना बसुन शिवून उपलब्ध करता येईल आणि महिला स्वत:च्या कुटुंबाचा कर्मचारी करू शकतील.
  या प्रत्येकाच्या महिला स्वतःच्या पायावर राहतील.
  सांस्कृतिक महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.या योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल
 • महिलांच्या कलाकृतीत भर पडेल
 • योजनेच्या मदतीने आत्मनिर्भर भारत वाटचालला चालना मिळेल

शिलाई मशीन महाराष्ट्र राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्वाण बनतील फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक पात्रता

अर्जदार महिला महाराष्ट्राची राज्याची रहिवासी असणे आवश्यक

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्य नियम व अटीfree silai machine yojana apply 2024 

फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचा लाभ दिला जाणार आहे

महाराष्ट्र राज्यातील बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय वीस वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असणे

आवश्यक फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचा लाभ 40 वर्षांवरील महिलांना घेता येणार नाही १.२ लाख पेक्षा जास्त उत्पन्न वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही

अर्जदार महिला कडे शिलाई मशीन चालण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक

आर्थिक दृष्ट्या कमजोर गरीब वर्गातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे देशातील विधवा महिला व अपंग महिलांना या योजनेचा अंतर्गत प्राधान्य दिले जाईल

जर महिलेने याआधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ मिळवला असल्यास अशा अर्जदार महिलेस या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांना अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही

अर्जदार महिलेच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये.

अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.free silai machine yojana apply 2024

 शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे free silai machine yojana apply 2024 

 •  अर्जदाराचे आधार कार्ड
 • मोबाईल क्रमांकअर्जदाराचे फोटो
 •   अर्जदाराचे महिला अपंग असल्याचा अपंग असल्यास प्रमाणपत्र असणे आवश्यक
 • रेशन कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र
 • शिलाई मशीन चालण्याचे प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक
 • अर्ज महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
 •  अर्जदाराचा उत्पादनाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाख पर्यंत असणे आवश्यक
 • जन्माचा दाखला जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेत दाखला
 • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत येणारी राज्य

महाराष्ट्र

गुजरात

हरियाणा

कर्नाटक

उत्तर प्रदेश

मध्य प्रदेश

राजस्थान

छत्तीसगड

बिहार

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणेfree silai machine yojana apply 2024

अर्ज संपूर्ण माहिती भरली जाणार असल्यास अर्ध रद्द अर्ज रद्द केला जाईल

अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल

अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसल्यास अर्ज केला जाईल

महिला गरीब कुटुंबातील नसल्यास तसेच महिलांच्या घरातील एखाद्या समस्या सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल

अर्जदार महिला कडे सेवन यंत्र चालण्याचे प्रमाणपत्र नसल्यास अर्ज केला जाणार आहे

अर्जदार महिलेने यादी केंद्र किंवा राज्य शासनाकडे एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेतल्यास अर्ज केला जाणार आहे.

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत नोंदणी करण्याची पद्धतfree silai machine yojana apply 2024

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज द्यावा लागेल.

किंवा आम्ही अर्जाची डाऊनलोड केली का दिली आहेत तिथून अर्ज डाऊनलोड करावा

अर्जात विचारलेल्या सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्राच्या प्रत जोडून सदर जमा करावा

अर्जाची होत पळती द्यावी संबंधित अधिकार्‍याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळतील व शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात येईल.

शासनाचे अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करून पहा
फ्री शिलाई मशीन योजना इथे क्लिक करून पहा
अर्ज फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र  संपर्क कार्यालय तांत्रिक संघ,
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र,
A4 B4, तिसरा मजला, एक ब्लॉक,
सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड,
नवी दिल्ली 110 003free silai machine yojana apply 2024 

 

माहितीfree silai machine yojana apply 2024 
आम्ही आशा करतो की तुम्हाला ही फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास ई-मेल किंवा कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नाचे लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

मोफत गॅस कनेक्शन योजना (PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 202४ अर्ज

Leave a Comment

Verified by MonsterInsights