dushkal yadi 2023 maharashtra pdf download राज्यात 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त अनुदान मंजूर यादी पहा..

नमस्कार शेतकरी बांधवांना राज्य शासनाने 16 जिल्ह्यातील 43 तालुक्यात दुष्काळी मंजूर केला आहे या दुष्काळासाठी एक ठराविक निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे याचा देखील राज्य सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आलेला आहे आणि हा जीआर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर देखील केला आहे मित्रांनो 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पिकानुसार एक तरी आर्थिक मदत 24 हजार रुपये ते 80 हजार रुपये दिले जाणार आहे ही मदत देण्याअगोदर शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे ते देखील पाहिले जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारने दिले आहे.

त्याचप्रमाणे 43 तालुकेची दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता या तालुक्यात दुष्काळ दोन लागू करण्यात आला आहे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अकरा मार्च 2024 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत जमा करण्यात येतील तर चला पाहूया 2023 च्या दुष्काळामध्ये कोणकोणते तालुके पात्र आहेत आणि या तालुक्यातील आणि तालुक्यांना महसूल मंडळांना किती निधी जाहीर करण्यात आला आहे चला जाणून घेऊया सर्व माहिती.

दुष्काळी अनुदान 2023 हे शेतकरी होणार अनुदानास पात्र येथे क्लिक करून पहा

खरीप हंगामातील 2023 मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोचावे सोसावे लागले आहे. खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या उशिरा झाल्या त्याचबरोबर ऑगस्टमध्ये पडलेल्या 21 दिवसापेक्षा जास्त पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचे 50 टक्के पिकाचे नुकसान जागेवर जिरले आणि पिकाला पाणी कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना व उत्पन्नही कमी झाले आहे. तर काही शेतकऱ्यांचे यंदा काहीच उत्पन्न निघाले नाहीत त्यामध्ये त्यांचे बी बियाणे खते आणि मेहनत या गोष्टीचे पैसे त्यांना देखील मिळाले नाही शेतकऱ्यांना उत्पादनांमधून काय एकही रुपया नाही भेटला त्यामुळे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केल्याचे ठरवले होते आज हा दुष्काळ 40 जिल्ह्यांना लागू करण्यात आला आहे. या 43 तालुक्यांमध्ये जवळपास शेतकऱ्यांची संख्या ही 37 लाख 52 हजार 903 एवढी असून त्यात त्यासाठी जवळपास 21 कोटी 87 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर तर शेतकरी मित्रांनो आपण या सर्व तालुक्याची यादी पाहणार आहोत यामध्ये प्रत्यक्ष तालुक्यात किती शेतकरी आहेत. आणि त्या तालुक्यांना किती निधी दिला जात आहे याबद्दल सविस्तर माहिती.

        कोणत्या जिल्ह्याला किती निधी उपलब्ध व

       कोणते शेतकरी या अनुदानासाठी पात्र पाहूया सविस्तर माहिती

        खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

मित्रांनो राज्य सरकारकडून जाहीर करत आलेल्या या दुष्काळ अनुदान योजना 2023 अंतर्गत आता महाराष्ट्रातील 43 तालुके मधील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई ची आर्थिक मदत दिली जाणार आहे यामध्ये सोयाबीन तूर भुईमूग कांदा या पिकासाठी 24000 रुपये ते 80 हजार रुपये प्रति हेक्टरी पर्यंत सरसकट मदत देण्यात येणार आहे .

 

ही मदत केंद्रात शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये 11 मार्च 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंतच्या कालावधीमध्ये जमा करण्यात येतील यामध्ये शेतकऱ्यांना जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये देण्यात येणार आहेत त्याचबरोबर बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी 17 हजार रुपये देण्यात येतील आणि याचबरोबर बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी 22 हजार रुपये पाचशे रुपये देण्यात मंजुरी केलेली आहे या दुष्काळासाठी पाच विभाग पात्र आहेत त्यामध्ये नाशिक, पुणे ,औरंगाबाद ,अमरावती. नागपूर हे जिल्हे पात्र आहेत.

दुष्काळी यादी 2023 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights