Free Saree Scheme 2024 या १ लाख ४० हजार रेशन कार्डधारकांना मिळणार, मोफत साडी लगेच पहा शासनाचा नवीन निर्णय…

Free Saree Scheme 2024 नमस्कार मित्रांनो शिंदे सरकारकडून काही दिवसापासून नवनवीन योजना राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर राज्यातील रेशन कार्डधारकांना मोफत साडी वितरण साठी सरकारकडून निधी देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

Shetkari karj mafi yadi 2024 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर यादीत आपले नाव आहे का ते चेक करा

त्याचबरोबर आता चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख 40 हजार रेशन कार्ड धारकांना मोफत साडी दिली जात आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना देखील साड्या मोफत देण्यात येणार आहेतFree Saree Scheme 2024.अंतोदय शिधापत्रिक धारकांना राज्य सरकारकडून म्हणजे शिंदे सरकारकडून रेशन दुकानातून प्रति कुटुंबांना एक साडी मोफत दिली जाणार आहे. अशा चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख 40 हजार कुटुंबांना या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा

Free Saree Scheme 2024 त्याचबरोबर राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील ही योजना टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे त्याचबरोबर या योजनेचा लाभ राज्य सरकारकडून होळीपर्यंत सर्व अंतोदय शिधापत्रिकाधारकांना दिला जाणार आहे. आणि या योजनेचे अधिक माहिती तुम्ही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

Free Saree Scheme 2024 त्यानुसार राज्य सरकारने निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थीला दिली जाणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी या संदर्भातील शासननिर्णय जारी केला. राज्यातील २४ लाख ५८ हजार ७४७ अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

सविस्तर माहिती जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा

Free Saree Scheme 2024 वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.

विस्तृत जानकारी जान रहे हैं

उसे पाने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

Verified by MonsterInsights