ration card update statusरेशन कार्ड धारकासाठी मोठी बातमी, या धारकांना मिळणार 10,1000 हजार रुपये वाचा सविस्तर माहिती

ration card update status रेशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट या धारकांना मिळणार रुपये वाचा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे पिवळ्या व केशरी कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलांना जन्मानंतर अनुदान देण्यात येत आहे त्यासाठी 19 कोटी 70 लाखाचा निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला आहे अशी माहिती महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

 

शासनाच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी अनेक अशा लोकांनी योजना राबवल्या जात असल्याची माहिती तसेच एक योजना महिला बालविकास मंडळा अंतर्गत राबविण्यात येत आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील धारकांसाठी जन्मलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येत आहे. एकात्मक बालविकास सेवा योजना व आयुक्तालय नवी मुंबई मार्फत ३६ जिल्ह्यांना 19 कोटी 70 लाख रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे याबाबत जिल्हास्तर रावर जिल्हा न्याय व तालुका स्तरावर आयोजित करण्यात आले आहेत.

ration card update status

.

Maji kanya bhagyashree yojana: माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला 1 मुलगी असेल, तर मिळणार1,0000रूपये

तर एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्याची कारवाई विभागामार्फत करण्यात येत आहे शासनांतर्गत आजपर्यंत जवळपास 35 हजार पाच जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेल्या असून पुढील पंधरा दिवसात तालुका न्याय आणि जिल्हा न्याय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालय संपर्क साधावी असे आव्हान वर्तमान मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेration card update status

ration card update status मुलींच्या जन्मानंतर 5000 हजार रुपये इयत्ता पहिली 6000 हजार रुपये तसेच दहावी 7000 हजार रुपये अकरावी 8000 रुपये तर लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये प्रमाणे एकूण1 हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना दिनांक.1एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू होणार आहे.

तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू ही योजना मुलीला लागू होणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 1Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

maharashtra e shram card payment status ई- श्रम कार्ड 1100 रुपयाची पेमेंट जारी केले आहे, लगेच विश्राम कार्ड स्टेटस इथे पहा…!

Leave a Comment

Verified by MonsterInsights