Shetkari karj mafi yadi 2024 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर यादीत आपले नाव आहे का ते चेक करा

आजची सर्वात मोठी बातमी कर्ज माफी नवीन याद्या जाहीर अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानपोटी केवळ एक हजार 851 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली सभागृहविरोधक आणि सत्ताधार्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता.

Shetkari karj mafi yadi 2024 यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी धनासाठी दोन हेक्टर च्या मध्ये 15000 ऐवजी 20 हजार रुपये मदतीची घोषणा केली तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन देखील करण्यात आले आहे आणि याचा निर्णय झाल्याने त्यांनी सांगितले.

      यादी पाहण्यासाठी

           येथे क्लिक करा.

 

Shetkari karj mafi yadi 2024 छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि पिक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल 1177 टक्के वाढ झाली आहे.

 1Shetkari karj mafi yadi 2024 1कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा देखील योजनेत विक्रमी सहभाग नोंद दिल्या आहे. राज्य सरकारने त्यासाठी 5174 कोटी रुपयांची तरतूद केले आहे.

अधिक माहितीसाठी

येथे क्लिक करून

सविस्तर माहिती जाणून घ्या

Shetkari karj mafi yadi 2024 रकमेसाठी विमा कंपन्याकडून 2121 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 117 कोटी रुपयांची अग्रीम वाटप करण्यात आली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणालेअवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहेत.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याज होणार, जमा कोणते शेतकरी पात्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा

32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झालेली असून परभणी, अकोला,अमरावती,नागपूर,गोंदिया, आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले आजपर्यंत नऊ लाख 75 हजार 59 हेक्टर चे क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी अंदाजे दोन हजार कोटीची मदत द्यायची आहे.तशी मदत द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलीShetkari karj mafi yadi 2024

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 5347 जागांची भरती त्वरित करा अर्ज

Shetkari karj mafi yadi 2024 मुख्यमंत्री शिंदे जुन्याच घोषणा व आकड्याचा खेळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून दूर करत आहेत. अग्रणीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात आला नाही आता शेतकऱ्यांना 1000573 रुपयाची अग्री दिल्याचे सांगण्यात आले आहे.

ही रक्कम त्यांना खूप मोठी वाटत असेल,तर मुख्यमंत्री कृषी मंत्री आणि एकूणच मंत्री मंडळ शेतकऱ्याबाबत सरकार किती सविंदर सील आहे हे यावरून दिसत आहे अशी विरोधी पक्ष नेते विजय वडेंटीवार म्हणाले.Shetkari karj mafi yadi 2024

 घर बांधकाम करण्यासाठी नागरिकांना मिळणार 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज, या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज..!

Leave a Comment

Verified by MonsterInsights