पुढील पाच दिवसात हवामान आणखी बदलणार,
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आग्नेय दिपकल्पात 15 नोव्हेंबर पर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह गोव्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता IMD ने वर्तुण्यात आलीआहे. पुढील पाच दिवसात हवामान आणखीन बदलण्याची शक्यता.maharashtra weather today live
देशात अवकाळी पावसाचा जोर वाढणार
maharashtra weather today live भारतातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तुल्या अंदाजानुसार मंगळवारी दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तुण्यात आली होती आय एम डी नुसार कमी दाबाचा पट्टा पश्चिम वायव्येकडे सरकले जाईल आणि गुरुवारपर्यंत बंगालच्या उपसागरावर दबाव वाढेल त्यामुळे अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची अंदाज हवामान केला आहे.
Indian Post Driver Recruitment भारतीय टपाल विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती त्वरित करा अर्ज