Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासा

 

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीकविमा यादी जाहीर लगेच तपासा

Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील ८७ महसुली मंडळांमध्ये २५% अग्रीम पिक विमा मिळणार, असल्याचे शासन आदेश दिनांक 30 ऑगस्ट २०२३ रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आणि याबाबत अंमलबजावणीचे देखील आदेश देण्यात आले आहेत.याबाबत सविस्तर माहिती पाहू.

 

बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करून जाणून घ्या 

महाराष्ट्र राज्यातील ६५% उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असते परंतु गेली काही दिवस राज्यातून पावसाने दडी मारली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे आता राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा दिला जाणार आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Satatcha paus anudan पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा तुमच्या खात्यात आले का?*

बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा (Pik Vima) मंजूर करण्यात आला आहे. याबाबत तातडीनं पीकविमा कंपनीनं अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

Ativrushti Nuksan Bharpai 2023: या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाखांची भरपाई देण्यात येणार..!

Beed Pik Vima List 2023 बीड जिल्हा प्रशासनाने कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा (Pik Vima) मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पीकविमा कंपनीनं तातडीनं अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 3 दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदस्य परिस्थितीच्या आढावा घेतला होता. यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले आहे.

Beed Pik Vima List 2023 सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी 7 दिवसांच्या आत महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करुन अहवाल सादर करावा. तसेच अग्रीमे विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते.

सविस्तर माहितीसाठी

   येथे क्लिक करा

 

सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांचा समावेश

Beed Pik Vima List 2023बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी याबाबतची अधिसूचना निर्गमित केली आहे. महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या सर्व 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचे सर्वेक्षण करावा. तसेच या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळं संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्यानं निकषानुसार ही सर्वच्या सर्व महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र आहेत. या सर्व महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पीक विमा देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेतBeed Pik Vima List 2023 .

सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जाणून घ्या इथे क्लिक करून जाणून घ्या 

एक महिन्याच्या आत मिळणार अग्रीम विमा

धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे 87 महसूल मंडळातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा एक महिन्याच्या आत मिळणार हे आता निश्चित झाले आहे. या कठीण काळात हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Beed Pik Vima List 2023 योजनेचे नावअग्रीम पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यविभागमहाराष्ट्र राज्य कृषी विभागलाभार्थीबीड जिल्हा ८७ महसूल मंडळलाभ रक्कमपिकानुसार लाभ मिळतो वर्ष 2023

पिक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठी- येथे क्लिक करा

पिक विमा लाभार्थी जिल्ह्याची नावे पाहण्यासाठी –येथे क्लिक करा

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2023 पाहण्यासाठी –येथे क्लिक करा

Beed Pik Vima List 2023

Leave a Comment

Verified by MonsterInsights