free ration scheme in indiaआताची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून देशातील 80 कोटी नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट पाच वर्षे मिळणार मोफत रेशन

छत्तीसगड मधील दुर्ग येथे प्रधानमंत्री एका जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यावेळी त्यांनी मोफत रेशन कार्ड योजनेची माहिती दिली योजनेला पाच वर्षे मुदत वाढ देण्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत.free ration scheme in india

90 जागांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्पे मतदान होणार आहे, अशा परिस्थितीत पीएम मोदीच्या या घोषणाला निवडणुकीच्या ही जोडले जात आहे. पूर्ण महामारीनंतर केंद्र सरकारने सुरू केलेली होती ही योजना करुणा महामार्ग नंतर केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती पूर्ण महामार्ग नंतर लॉकडाऊन सह अनेक क** निर्बंध दिल्यानंतर आले होते त्यामुळे जन जीवन विस्कळीत झाले होते. विशेषत म्हणजे गरिबांच्या खाण्यापिण्याच्या संकटावर याचा खूप मोठा परिणाम झाला होता. आणि यामुळे गरीब नागरिकांना संकटात सामना करावा लागला अशा परिस्थितीत प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाचा खाली केंद्र सरकारने गरीब लोकांच्या मदतीसाठी मोफत रेषा योजना सुरू केली होती 80 कोटी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.डिसेंबर मध्ये या योजनेचा कालावधी संपणार आहे .free ration scheme in india

 

यामुळे प्रधानमंत्री गरीब कला अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळते केंद्र सरकारने पदा सर्वप्रथम 30 जून 2020 रोजी  वाढ केली होती त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

free ration scheme in india सध्या ही योजना डिसेंबर 2023 मध्ये पुढील म्हणजेच पुढील महिन्यात संपणार होती आता पाच वर्षाच्या मूर्ती वाढीनंतर लोकांना डिसेंबर 2018 पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहेfree ration scheme in india.

maharashtra kisan karj mafi list 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा नवीन Gr आला…!

नेमकी काय?आहे. म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेला संबंधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबद्दल म्हणाले की भाजप सरकारने आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना आपली पाच वर्षे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

Indian Post Driver Recruitment भारतीय टपाल विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती त्वरित करा अर्ज

Verified by MonsterInsights